scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Gosht Mumbaichi Mendham Point Lion Gate at Colaba in Mumbai History of the earliest English graveyard
गोष्ट मुंबईची Video: नरिमन पॉईंट ठाऊक असेल पण मेंढम्स पॉईंट कुठे आहे माहितीय का?

डेव्हिड हेडलीनं २६/११ च्या हल्ल्याआधी रेकी केलेलं तन्ना हाऊस आहे. अनेकांनी नरिमन पॉईंट माहितीय पण मेंढम्स पॉईंट फार कमी लोकांना…

drugs case
मोदी सरकार ड्रग्जसंदर्भातील कायद्यामध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत; रामदास आठवलेंचा खुलासा

रामदास आठवले यांनी पत्रकारांशी चर्चा करता यासंदर्भातील सविस्तर भूमिका स्पष्ट करत मंत्रालयाच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या चर्चेची माहिती दिली

Yuvraj Singh ka Chota Recharge Small Boys Batting Video Goes Viral
‘हा तर युवराज सिंगचा छोटा रिचार्ज’ कॅप्शनसहीत व्हायरल होणारा हा भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?

अनेकांना या चिमुकल्याने केलेली फटकेबाजी फारच आवडल्याचं कमेंट सेक्शनमध्ये पहायला मिळत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

athiya shetty kl rahul
‘My Love’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या केएल राहुलच्या पोस्टवर अथिया शेट्टीची कमेंट; म्हणाली…

अथियाचा वाढदिवस ५ नोव्हेंबर रोजी असतो, त्याच दिवाशी स्कॉटलंडविरुद्ध दमदार खेळी करणाऱ्या राहुलने केली खास पोस्ट

Dhoni
फोटो पोस्ट केला हार्दिक पांड्याने चर्चा मात्र धोनीच्या खादाडीची; प्लेटमधील पदार्थ पाहून साऱ्यांनाच बसला आश्चर्याचा धक्का

हार्दिक पांड्याने पोस्ट केलेल्या फोटोवर त्याच्या लूकऐवजी मागे दिसणाऱ्या धोनीबद्दलच जास्त कमेंट दिसून येत आहेत.

puneeth rajkumar
पुनीत राजकुमारप्रमाणे नेत्रदान करता यावं म्हणून तीन जणांची आत्महत्या; आतापर्यंत एकूण १० चाहत्यांनी गमावलाय जीव

“मला अप्पूच्या मरणाचं दु:ख सहन होत नाहीय. मी त्यांच्यासोबत राहण्यासाठी आत्महत्या करत आहे,” असं एकाने आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत लिहिलेलं.

PM Modi In Kedarnath
पंतप्रधान मोदींच्या हस्ते केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक; देवस्थानाला ४०० कोटींच्या विकास प्रकल्पांची देणार भेट

मोदींच्या हस्ते आदी शंकराचार्यांच्या प्रतिमेचंही अनावरण केलं जाणार आहे. मंदिराला फुलांची विशेष सजावट करण्यात आलीय

WI vs SL
गतविजेता विंडीजचा संघ स्पर्धेबाहेर पडला, अनुभवी खेळाडूंवर बरसला कर्णधार पोलार्ड; म्हणाला, “माझ्यासारख्या…”

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची निर्णय विंडीजने घेतला. श्रीलंकेने २० षटकांमध्ये तीन गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा केल्या.

Shubman Gill rumored relationship with Sara Tendulkar
30 Photos
शुभमन गीलचं ब्रेकअप झालं?; एका फोटोमुळे सारा तेंडुलकरसोबतचं खास नातं पुन्हा चर्चेत, तुम्ही पाहिलात का तो फोटो?

शुभमन सध्या टी २० विश्वचषक खेळत नसला तरी तो या पोस्टमुळे तुफान चर्चेत आहे. या चर्चेला कारण ठरलेली पोस्ट आहे…

संबंधित बातम्या