scorecardresearch

Mess-up News

मेट्रो रिजन विकास आराखडय़ाचा घोळ; नागपूर महानगर क्षेत्र प्रशासनातही संभ्रम

शहराच्या वाढीचा अंदाज बांधून नागपूर महापालिका हद्दीजवळील दहा नागरी क्षेत्रात (सेक्टर) जास्तीत जास्त आरक्षण टाकण्यात आले आहे.

उरणमध्ये नवी मुंबई परिवहनसेवा गॅसवर

नवी मुंबई आणि उरणला जोडणारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवा (एनएमएमटी) चाकरमान्यांसाठी अधिक सोयीची ठरली होती.

शिक्षकांअभावी सर्वशिक्षा अभियानाचे तीनतेरा

सर्वशिक्षा अभियानातंर्गत शिक्षणापासून शाळाबाह्य़ मुले वंचित राहू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत…

विद्यापीठात प्रवेशपत्राचा घोळ सुरूच

परीक्षेचा दिवस उजाडला तरी हातात प्रवेशपत्र नाही अशी परीक्षा आजवर घडली नसेल. पण मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवेशपत्रांशिवाय विद्यार्थ्यांनी परीक्षा…

पुनर्विकासाचा पुन्हा विचकाच!

मुंबईला सध्या पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही याची कल्पना असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शासनाने मुदत संपल्यानंतरही रहिवाशांना दिलासा देण्याऐवजी पुनर्विकासाचा पुन्हा विचकाच…

उपनगरी रेल्वे प्रवाशांचे बुरे दिन सुरुच?

आठवडाभरात तांत्रिक बिघाडाची हॅट्ट्रिक करून उपनगरीय रेल्वेने प्रवाशांना मनस्ताप देण्याचा विक्रम केला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये वीसहून अधिक वेळा तांत्रिक…

विकास आराखडय़ातील लोकसहभागाची वाट बिकट

महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखडय़ासंबंधी दुसरा टप्पा सुरू झाला असून थेट स्थानिकांसमोर जाऊन आराखडय़ातील माहितीची अचूकता तसेच नागरिकांचे प्रश्न, सूचना…

उच्चशिक्षणाची वाताहत

केवळ निधीची तरतूद केली म्हणजे प्रश्न सुटतात, यावर सरकारचा विश्वास कसा असतो, हे भारतातल्या उच्च शिक्षणाच्या सध्याच्या स्थितीवरून लक्षात येते.

व्दारका चौक वाहतूक कोंडीच्या विळख्यात

महामार्गावर व्दारका चौक येथे होणारी वाहतूक कोंडी ही नाशिककरांसाठी नेहमीची बाब झाली असून अर्धा ते पाऊण तास या वाहतूक कोंडीत…

वाहनतळांवरील लूट सुरूच !

वाहनचालकांना नाडणाऱ्या कंत्राटदारांना हटवून पालिकेने वाहनतळांवर आपल्या कामगारांना तैनात केले. सुरुवातीला या कामाचा कंटाळा करणारे पालिकेचे कामगार आता मात्र नव्या…

सिनेट सदस्य आता तरी परत या..

एरवी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून आकाशपाताळ एक करणारे शिवसेना, मनसेचे अधिसभा सदस्य (सिनेट) आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात गुरफटून गेल्याने ऐन परीक्षांच्या हंगामात…

कार्यालयीन त्रुटींमुळे नाव गायब असणाऱ्यांनाच मतदानाची संधी’

पुण्यानंतर नाशिकमधील मतदार याद्यांमध्येही घोळ असल्याचे लक्षात आल्यानंतर राजकीय पक्ष व मतदार सतर्क झाले. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे…

अभियंत्याच्या कार्यालयात टेबल, खुर्च्यांची तोडफोड

पाणी टंचाईचा तीव्र सामना करीत असलेल्या शहरातील विविध नगरातील महिलांनी मोर्चा काढून जीवन प्राधिकरणच्या अभियंत्याच्या अंगावर काळी शाई फेकून आपला…

रमेश कदमांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीची फळी विस्कळीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी विस्कळीत…

ताज्या बातम्या