मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश का केला? काय आहे राजकीय गणित? प्रीमियम स्टोरी मिलिंद देवरा यांनी २००४ साली राजकारणात पाऊल ठेवले. केंद्रीय राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राहुल गांधी यांच्या तरुण टीममधील… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 15, 2024 14:12 IST
“स्वर्गीय मुरली देवरा यांनाही…”, मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावरून बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया आजपासून काँग्रेसची भारत न्याय यात्रा सुरू झाली. या यात्रेला सुरुवात होण्याआधीच काँग्रेसचे युवा नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम केल्याचे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 14, 2024 16:12 IST
मिलिंद देवरा यांना थांबवण्याचे प्रयत्न व्हायला हवे होते, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांची प्रतिक्रिया कॉंंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता कॉंग्रेसपक्षात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2024 14:02 IST
काँग्रेसमध्ये फूट पडण्यास सुरुवात, मिलिंद देवरा यांच्यानंतर कोण ? लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला धक्का बसला. पक्षातील आणखी काही नेतेही काँग्रेसला रामराम ठोकतील,… By संतोष प्रधानUpdated: January 14, 2024 14:09 IST
“दोन वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला घेऊन…”, नाना पटोलेंचा शिंदे गट अन् मिलिंद देवरांना टोला मिलिंद देवरा हे काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. आजपासून राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू होत… By अक्षय चोरगेUpdated: January 14, 2024 13:41 IST
“आधी स्वतःच्या नेत्यांना न्याय द्या, मग न्याय यात्रा…”, देवरांच्या राजीनाम्यानंतर भाजपाची राहुल गांधींवर टीका काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाने राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 14, 2024 13:15 IST
मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला माहिती नाही..” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावर टिप्पणी केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 14, 2024 13:24 IST
मिलिंद देवरांनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; वर्षा गायकवाड म्हणाल्या, “पक्ष नेतृत्व तुमच्याशी…” मिलिंद देवरा २००४ आणि २००९ साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार… By अक्षय चोरगेUpdated: January 14, 2024 12:13 IST
मिलिंद देवरा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मागणीनंतर राजीनामा काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेस सोडतील अशी चर्चा होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 14, 2024 09:46 IST
माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार? सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत…” महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांना तिकीट मिळणार असल्याने काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा पक्षावर नाराज… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2024 14:22 IST
मिलिंद देवरा यांच्यावरून भाजप-शिंदे गटात संघर्ष? मिलिंद देवरा हे काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 13, 2024 09:54 IST
नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचे: मिलिंद देवरा भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात हिटलरसारखा नेता येणे अशक्य आहे. एखाद्याने एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 2, 2018 13:25 IST
CJI BR Gavai : सरन्यायाधीश गवई यांनी भगवान विष्णू मूर्ती वादाबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी सर्व…”
दसऱ्यापासून ‘या’ ४ राशींच्या तिजोरीत पैशांची वाढ! शनीच्या कृपेने मिळणार प्रचंड संपत्ती; आर्थिक अडचण होईल दूर
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
‘तो तुझा विश्वासघात…’, लग्न करताना शबाना आझमींना लोकांनी दिलेला इशारा; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबाबत म्हणालेल्या….