scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मुंबई

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
Mumbai Ganpati Visarjan 2025 photos
10 Photos
Mumbai Ganesh Visarjan 2025: ‘लालबागचा राजा’सह मुंबईतील मोठे गणपती मंडपाबाहेर, यंदा श्रॉफ इमारतीतर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित पुष्पवृष्टी

Mumbai Ganpati Visarjan 2025 Updates: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा या १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता आज बाप्पाला निरोप…

Ashwini Kumar from Noida given threat message for 34 bomb blasts in Mumbai has been arrested by Noida police
Mumbai Bomb Threat: मित्राला अडकविण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी दिली; नोएडातील अश्विन स्वतःच फसला, पोलिसांनी केली अटक

Bomb Blast Threats to Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर एका व्यक्तीने ३४ ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली…

rat bite two woman in cooper hospital
मुंबई : कूपर रुग्णालयात दोन महिलांना उंदरांचा चावा, रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप

मरोळ येथील शिवाजीनगर परिसरात राहत असलेल्या इंदुमती कदम (८५) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ३० ऑगस्ट रोजी सांयकाळी…

loksatta durga award 2025
‘लोकसत्ता दुर्गा’साठी नामांकने पाठवण्याचा उद्या अखेरचा दिवस

समाजाला नवी दिशा, प्रेरणा देणाऱ्या आणि स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांची राज्यभरातून नामांकने मागवली जातात.

loksatta eco friendly ganeshotsav competition
‘लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२५’, स्पर्धेतील सहभाग निश्चित करण्याची आज शेवटची संधी

राज्यभर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे घरगुती गणेशमूर्तीभोवती केलेली सजावट आणि विविध संकल्पनांवर आधारित देखावे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

Mumbai Municipal Corporation Ward Boundaries Objections Mumbai
मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेवर ४८८ हरकती व सूचना; मोठे बदल नसतानाही हरकतींचा पाऊस…

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, प्रभागांच्या सीमांवरील हरकतींवर ३ दिवस सुनावणी.

eco friendly ganpati idol to return from chowpatty mumbai
मुंबईतील या गणपतीचे उद्या विसर्जन होणार नाही, चौपाटीवरून मूर्ती पुन्हा मंडपात नेणार…

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अनोखा प्रयोग, फायबरची ३९ फूट मूर्ती पुढील अनेक वर्षे वापरली जाणार.

ac local ticketless passengers fined by western railway
वातानुकूलित लोकलमधून विना तिकीट प्रवाशांची धरपकड, १.२० कोटी रुपये दंड वसूल; पश्चिम रेल्वेने तिकीट मोहिमेतून ८४.२० कोटी दंड वसूल

एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३६ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई.

shilpa shetty raj kundra lookout circular fraud case mumbai
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात ६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी लुक आऊट सर्कुलर…

‘बेस्ट डील टीव्ही’च्या माध्यमातून ६० कोटींची फसवणूक, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अडचणीत.

संबंधित बातम्या