आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सर्वात यशस्वी ठरलेले ‘हे’ तीन संघ स्पर्धेतून बाहेर सर्वात यशस्वी मानले जाणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2022 15:32 IST
MI vs SRH : खराब फॉर्मबद्दल पहिल्यांदाच उघडपणे बोलला इशान किशन; म्हणाला, “ख्रिस गेललाही…” आयपीएल २०२२ चा सर्वात महागडा खेळाडू इशान किशन अपेक्षेप्रमाणे खेळ करु शकला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2022 16:33 IST
SRH vs MI : या खास ‘अंपायर’कडून उमरान मलिक शिकला आहे विकेटनंतरचे सेलिब्रेशन सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा आयपीएल २०२२ चा आतापर्यंतचा हंगाम संस्मरणीय राहिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2022 14:37 IST
टीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ! मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम टीम डेविडने धडाकेबाज खेळी केली. त्याने चौकार, षटकार यांचा पाऊस पाडला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2022 23:57 IST
शेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम हैदराबादच्या फलंदाजांनी चांगली खेळी करत वीस षटकात १९३ धावा केल्या. राहुल त्रिपाठीने ७६ धावा केल्या. By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2022 22:48 IST
IPL 2022 MI vs SRH : आज हैदरबादला विजय अनिवार्य, मुंबईसोबत होणार लढत; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad : नरायझर्स हैदराबाद हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2022 14:58 IST
मुंबई इंडियन्सचे बळ वाढणार, सूर्यकुमार यादवच्या जागेवर ‘हा’ दिग्गज खेळाडू ताफ्यात दाखल आकाश माधवल हा मध्यम गतीचा गोलंदाज सूर्यकुमार यादवचा बदली खेळाडू म्हणून मुंबईच्या ताफ्यात घेण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 16, 2022 22:52 IST
वानखेडे स्टेडियमवर हे काय घडलं? पॉवर कटमुळे डीआरएस घेता आला नाही, ड्वेन कॉन्वे चुकीच्या पद्धतीने बाद कॉन्वे बाद झाल्यानंतर चेन्नईची पुरती दुर्दशा झाली. चेन्नईचे सर्वच फलंदाज ठराविक अंतरावर बाद झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 12, 2022 22:49 IST
मुंबईसमोर चेन्नईची दुर्दशा, पूर्ण संघ अवघ्या ९७ धावांवर बाद आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५९ व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज संघाची पुरती दुर्दशा झाली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 21:23 IST
IPL 2022 CSK vs MI : आज मुंबई-चेन्नई आमनेसामने, सीएसकेसमोर आज ‘करो या मरो’ Chennai Super Kings vs Mumbai Indians : गुणतालिकेचा विचार करायचा झालं तर मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 15:18 IST
IPL 2022 : कोट्यवधी रुपये मिळाल्यावर प्राईज टॅगमुळे उडाली ईशान किशनची झोप; विराट, रोहितने दिला सल्ला लिलावात मिळालेल्या मोठ्या रकमेमुळे त्याच्या खेळावर परिणाम झाल्याचा खुलासा आता या डावखुऱ्या फलंदाजाने केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनMay 11, 2022 18:17 IST
MI vs KKR : पोलार्डने अंपायरकडे फेकला बॉल; वाइडवरूनही झाला वाद, पहा VIDEO मुंबईचा किरॉन पोलार्ड डावातील दहावी ओव्हर टाकण्यासाठी आला, त्यावेळी बॉल थेट अंपायरला लागला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 10, 2022 17:15 IST
Eknath Khadse : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणाबद्दल खडसेंचं मोठं विधान; “त्या जमिनीची फाईल माझ्याकडे…”
गाडी…बंगला…नोकरी, पैसा आणि बरंच काही; २०२६ पासून ‘या’ एका राशीचं नशिब फळफळणार, श्रीमंतीमुळे पिढ्यान पिढ्या समृद्ध होणार
Parth Pawar Land Deal Case: “तहसीलदार आरोपी क्र. १, तर पार्थ पवार…”, पुणे पोलीस आयुक्तांची महत्त्वाची माहिती
Crime News : प्रियकरासह संगनमत करुन पत्नीने पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करुन स्वयंपाक घरात पुरले, कुठे घडली घटना?
अखेर दाखवला होणाऱ्या पत्नीचा चेहरा! सूरज चव्हाण बायकोसह पोहोचला अंकिताच्या घरी, लाडक्या बहिणीने थाटात केलं भावाचं केळवण