‘पीएफआय’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पनवेलमधून अटक दहशतवादी कारवायांचा ठपका ठेऊन पीएफआय या संघटनेवर सप्टेंबर २०२२ मध्ये पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 20, 2022 13:24 IST
मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याचे प्रकरण : आझाद मैदान पोलिसांकडून नवी मुंबई पोलिसांकडे गुन्हा वर्ग मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची माहिती देणारा दूरध्वनी केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमOctober 20, 2022 12:50 IST
दादर-स्वारगेट ‘शिवशाही’ महागली ; एसटीची उद्यापासून १० टक्के हंगामी भाडेवाढ ‘शिवनेरी’ व ‘अश्वमेध’ सेवेला भाडेवाढीतून वगळले By लोकसत्ता टीमUpdated: October 20, 2022 12:10 IST
मुंबई : उद्वाहकात अडकून शिक्षिकेचा मृत्यू ; तिघांना अटक मालाड येथे शाळेतील उद्वाहकात अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा १६ सप्टेंबरला मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुधवारी मालाड पोलिसांनी तिघांना अटक केली. By लोकसत्ता टीमOctober 20, 2022 11:17 IST
…अन्यथा डिसेंबरमध्ये महामोर्चा; संतप्त गिरणी कामगारांचा सरकारला इशारा पनवेलमधील घरांच्या दुरुस्तीचा खर्च कुणी करायचा यावरून म्हाडा आणि एमएमआरडीए यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 20, 2022 10:31 IST
मुंबईतून ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत दोन लाख ९९ हजार ९० रुपये इतकी आहे. By लोकसत्ता टीमOctober 20, 2022 09:54 IST
दिवाळीत पहाटे सातपासून हेरिटेज पर्यटन बस सेवा दिवाळीच्या सुट्ट्या लक्षात घेऊन पर्यटकांसाठी सकाळीच मुंबईचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने उपक्रमाने २२ ऑक्टोबरपासून सकाळी सात वाजल्यापासून दर एक तासाने हेरिटेज… By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 21:02 IST
Mumbai: विना परवाना फटाके विक्रीवर मुंबईत बंदी; मुंबई पोलिसांचे आदेश, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई हा आदेश फटाके विक्रेत्यांवर १६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान बंधनकारक असणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2022 19:08 IST
मुंबई: बाळकुममधील म्हाडा लाभार्थ्यांकडे अखेर सरकारचे लक्ष; म्हाडाकडून गृहनिर्माण विभागाने अहवाल मागविला म्हाडाच्या कोकण मंडळाने बाळकुम येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किंमतीत १६ लाखांची वाढ केली असून या दरवाढीवरून वाद सुरू आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 14:50 IST
मुंबई: म्हाडा पुणे मंडळाची सोडत अचानक रद्द प्राधिकरणाचा निर्णय; आता पुणे आणि कोकण मंडळाची एकत्रित सोडत नव्या बदलासह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोकण आणि पुणे मंडळाची सोडत एकाच वेळी काढण्याचाही… By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 14:36 IST
अमली पदार्थ तस्करांवरील इतर गुन्हेही एका क्लिकवर!; ‘निदान’वर पाच लाखांपेक्षा अधिक गुन्हेगारांचा तपशील ‘नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस ॲान ॲरेस्टेड नार्को ॲाफेन्डर्स’ म्हणजे निदानʼ पोर्टलवर देशभरातील पाच लाखांहून अधिक तस्करांची माहिती उपलब्ध झाली आहे. By निशांत सरवणकरUpdated: October 19, 2022 16:45 IST
उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी करा,मुंबई हायकोर्टात आज सुनावणी दादरस्थित गौरी भिडे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 19, 2022 12:12 IST
“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग
स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधील घाण साफ करणे आता झाले सोपे, वापरा या २ ट्रिक्स…मिनिटांत स्वच्छ होतील स्लायडिंग खिडक्या
हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या
HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत
Ind vs Eng: क्रिकेट, प्लीज करूण नायरला दुसरी संधी नको, पुन्हा एकदा प्लॉप ठरल्याने नेटकऱ्यांचा संताप; video