scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

parsi lying in Hospital,
ब्रिटिशकालीन प्रसूतिगृहात परवानगीविना चित्रीकरण ; संबंधितांवर कारवाई करण्याची प्रशासनाची पोलिसांना सूचना

१९६० मध्ये हे प्रसूती रुग्णालय बंद करण्यात आले. आता या बंद इमारतीत चित्रपट, वेबमालिकांचे चित्रीकरण करण्यात येत आहे.

gang rape
मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल ; आरोपींमध्ये दोन वयोवृद्धांचा समावेश

तक्रारदार मुलगी नऊ वर्षांची असून एका स्वयंसेवी संस्थेमार्फत तिला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते.

kaman railway station
वसई : कामण स्थानकात प्रवाशांचे ठिय्या आंदोलन; लोकल एक तासाहून अधिककाळ थांबल्याने संताप

अखेर पोलीस घटनास्थळी झाले दाखल ; कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप

Monsoon diseases
मुंबईत पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव ; हिवताप, लेप्टो, स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

मुंबईत हिवताप, स्वाईन फ्लू, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे.

Colaba-Bandre-Seepz Metro 3
10 Photos
PHOTOS : … अन् मुंबईत प्रथमच भुयारी मार्गावरून मेट्रो धावली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखविला.

BMC election and CM Shinde
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आणखी पाच विभागप्रमखांची नियुक्ती

शिंदे गटाने शिवसेनेप्रमाणेच समांतर अशा नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे

metro
मुंबई : ‘मेट्रो ३’ चाचणी उद्यापासून सुरू; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’च्या चाचणीस अखेर मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात होत आहे.

संबंधित बातम्या