scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

school feeding
तेरा वर्षांपूर्वी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा ; पुराव्यांअभावी पुरवठादाराची निर्दोष सुटका

निरोप समारंभासाठी जेवण पुरवणाऱ्या पूरवठादरविरोधात विषबाधा झालेल्यांपैकी एका विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली.

Bombay-hc
भ्रष्टाचाराच्या आरोपांतून माजी एटीएस अधिकाऱ्याची निर्दोष सुटका ; उच्च न्यायालयाचा निकाल

खानविलकर यांनी लाच मागितल्याचे पुरावे संपूर्ण खटल्यादरम्यान पुढे आलेले नाही.

Arey Carshade hearing postponed once again Now hearing on 27 September in supreme court
आरे कारशेड सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर ; आता होणार २७ सप्टेंबरला सुनावणी

आरे कारशेडमध्ये झाडे तोडून पुन्हा कामास सुरुवात केल्यानंतर याविरोधात पर्यावरण प्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

parsi lying in Hospital,
ब्रिटिशकालीन प्रसूतिगृहात परवानगीविना चित्रीकरण ; संबंधितांवर कारवाई करण्याची प्रशासनाची पोलिसांना सूचना

१९६० मध्ये हे प्रसूती रुग्णालय बंद करण्यात आले. आता या बंद इमारतीत चित्रपट, वेबमालिकांचे चित्रीकरण करण्यात येत आहे.

gang rape
मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल ; आरोपींमध्ये दोन वयोवृद्धांचा समावेश

तक्रारदार मुलगी नऊ वर्षांची असून एका स्वयंसेवी संस्थेमार्फत तिला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते.

kaman railway station
वसई : कामण स्थानकात प्रवाशांचे ठिय्या आंदोलन; लोकल एक तासाहून अधिककाळ थांबल्याने संताप

अखेर पोलीस घटनास्थळी झाले दाखल ; कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप

Monsoon diseases
मुंबईत पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव ; हिवताप, लेप्टो, स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

मुंबईत हिवताप, स्वाईन फ्लू, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे.

संबंधित बातम्या