दहीहंडी उत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज शहरातील तब्बल पाच हजार सीसी टीव्ही कॅमऱ्यांसह वॉच टॉवरच्या मदतीने पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत By लोकसत्ता टीमSeptember 5, 2023 21:10 IST
मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटाबाबत धमकीचे दोन दूरध्वनी मुंबई पोलिसांना गेल्या पाच महिन्यांमध्ये खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे ८० हून अधिक दूरध्वनी आले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 5, 2023 20:58 IST
मुंबईत सफाई कर्मचाऱ्याने एअर होस्टेसचा चिरला गळा, खळबळजनक घटनेचं नेमकं कारण आलं समोर Mumbai Airhostess Murder : रूपल ओग्रे ही आपल्या बहिणीसह मरोळच्या के. मारवाह रोडवरील एनजी कॉम्प्लेक्स सोसायटीत राहत होती. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: September 5, 2023 14:28 IST
दक्षिण कोरियात नृत्य शिकण्यासाठी शाळकरी मुली घरातून पसार; पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलींचा शोध समाजमाध्यमातील एका ध्वनिचित्रफितीतून त्यांना दक्षिण कोरियातील एका नृत्य संस्थेची माहिती मिळाली होती. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2023 12:34 IST
मुंबईत महिलेचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, पब कर्मचाऱ्यांसह पोलिसांनाही मारहाण; हाय व्होल्टेज ड्रामा सीसीटीव्हीत कैद पोलिसांनी लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स या पबचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 1, 2023 09:57 IST
गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांवर पोलिसांचा सौम्य लाठी हल्ला आगमन मिरवणुकीबाबत पोलीस स्थानकात माहिती देऊनही अशी कारवाई केली जाते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सव समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली… By लोकसत्ता टीमAugust 28, 2023 13:17 IST
अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलीची सुटका, ४८ तासांत आरोपीला पकडण्यात जुहू पोलिसांना यश मुलगी लॉलीपॉपसाठी रडत होती. त्यामुळे आरोपी त्या मुलीला लॉलीपॉप घेऊन देण्यासाठी घेऊन गेला. तो परत आलाच नाही. By लोकसत्ता टीमAugust 26, 2023 10:52 IST
बाह्य यंत्रणेद्वारे तीन हजार पोलीस घेण्यासाठी अर्थ खात्याच्या मंजुरीची प्रतीक्षा मुंबई पोलीस दलासाठी बाह्य यंत्रणेद्वारे तीन हजार पोलिस शिपायांच्या किंवा सुरक्षारक्षकांच्या जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी नियुक्त्या करण्याच्या प्रस्तावाला अर्थ खात्याच्या… By उमाकांत देशपांडेAugust 25, 2023 00:43 IST
मंत्रालयात गर्दी वाढल्याने पोलिसांवर ताण राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी पाच हजारपेक्षा अधिक अभ्यागतांनी मंत्रालयाला भेट दिली. By विकास महाडिकAugust 24, 2023 01:53 IST
मुंबई: लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्याचा पोलिसाला चावा, आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी तरूणाला अटक केली. By लोकसत्ता टीमAugust 23, 2023 13:08 IST
सीट बेल्ट लावला आहे का? नवी मुंबईत विशेष मोहीम, अवघ्या दोन तासांत ९०५ जणांवर कारवाई चार चाकी गाडीचा अपघात झाल्यावर मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी सीट बेल्टचा वापर न केलेला आढळून येतो. By लोकसत्ता टीमAugust 21, 2023 16:18 IST
मुंबई : नाकाबंदीदरम्यान उपनिरीक्षकाच्या अंगावर मोटरगाडी घातली; उपनिरीक्षक गंभीर जखमी, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आरोपी चालकाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 19, 2023 13:31 IST
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
१ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं कोसळणार? मंगळ अस्त होताच पुढील १८२ दिवस आयुष्याचा कायापालट होणार?
सोन्यासारख्या शुभेच्छांनी उजळवा ‘ही’ धनत्रयोदशी; नातेवाईकांना, प्रियजनांना द्या मायबोलीतून शुभेच्छा! पाठवा ‘हे’ हटके मेसेजेस, फोटोज
बुधदेव निघणार प्रवासाला! ४८ तासांनी ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? बुध दिशा बदलताच सुरू होणार सुवर्णकाळ, माता लक्ष्मी येईल दारी!
Pakistan-Afghanistan Conflict : “शेजाऱ्यांवर दोष…”; तालिबानबरोबरच्या संघर्षासाठी जबाबदार ठरवणाऱ्या पाकिस्तानला भारताचे प्रत्युत्तर
मर्डर केसमुळे मोठा ट्विस्ट! ‘या’ दोन मालिकांचा महासंगम, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सारंग-सावलीच्या आयुष्यात होणार नवी सुरुवात
Dadar BEST Bus Accident : अपघातग्रस्त बेस्ट बस, मिनी बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नाही – आरटीओचा अहवाल जाहीर