scorecardresearch

Liz truss new UK Pm Aditya Thackeray Special Post
“मी अगदी सहज त्यांना म्हटलं…” ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान, पैठणी आणि Lucky Mumbai; आदित्य ठाकरेंची ‘ती’ स्पेशल पोस्ट चर्चेत

भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची स्पेशल पोस्ट

high court
मुंबई : दृष्टीहीनांना नोटा-नाणी ओळखता याव्यात, तर तज्ज्ञांकडून सूचना मागवा;उच्च न्यायालयाची सूचना

नवीन चलनी नोटा- नाणी ओळखण्यात आणि त्यात फरक करण्यात दृष्टीहीनांना अडचणी येत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका नॅशनल असोसिएशन ऑफ…

GST-news-1200-2
मुंबई : सुनावणीविना नोंदणी निलंबित करण्याच्या जीएसटी कायद्यातील दुरूस्तीला आव्हान ; राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

याचिकेत २०१७ सालच्या केंद्रीय जीएसटी अधिनियमातील नियम २१ए च्या उपनियम २ ला आव्हान देण्यात आले आहे.

Jewel looters arrested from Nalasopara Gujarat in mumbai
मुंबई : जवाहिराचे दुकानातील दागिने लूटणाऱ्यांना नालासोपारा, गुजरातमधून अटक

चोरांनी दुकानातील सुमारे १ कोटी २४ लाख ६० हजार रुपये किमतीचे अंदाजे २ किलो ४९२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले.

court asking government Are there no toilets available in schools according to the ratio of boys and girls? in mumbai
मुला-मुलींच्या प्रमाणानुसार शाळांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध का करत नाही ? ; अस्वच्छ स्वच्छतागृहांवरून न्यायालयाचे सरकारला खडेबोल

राज्यातील ग्रामीण भागांतील शाळांत अचानक भेटी देऊन तेथील स्वच्छतागृहांची स्थिती जाणून घेण्याची आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने…

mill workers waiting for ossession of houses in Kon, Panvel after six months in mhada mmrda mumbai
गिरणी कामगारांच्या पदरी प्रतीक्षाच ; कोन, पनवेलमधील घरांचा ताबा सहा महिन्यांनंतर मिळणार

नोव्हेंबर २०२१ मध्ये या घरांचा ताबा एमएमआरडीएकडे आणि त्यानंतर म्हाडाकडे आला.

student
मुंबई : .. तरीही २० हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय नाही

अकरावीच्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या आणि एका विशेष प्रवेश फेरीनंतरही जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही.

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकूड पुरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांसाठी आपल्या आणि खाजगी स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकडाचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

On the occasion of Ganeshotsav, a glimpse of festival culture at homeOn the occasion of Ganeshotsav, a glimpse of festival culture at home
मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरातच उत्सव संस्कृतीचे दर्शन

गिरगावात साजरी होणारी मकरसंक्रांत, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या दिंडीचे दर्शन देखाव्याच्या माध्यमातून घडविण्यात आले आहे.

Amit Shah at Lalbaug Raja Parel
गृहमंत्री अमित शाहांनी सहकुटुंब घेतलं ‘लालबागचा राजा’चं दर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही हजर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (५ सप्टेंबर) सहकुटुंब मुंबईतील लालबाग राजाचं दर्शन घेतलं.

संबंधित बातम्या