scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

one coach of local train derailed at CSMT railway station, harbor services disturbed
सीएसएमटी स्थानकात लोकलचा एक डबा घसरला, लोकल पुढे जाण्याऐवजी पुन्हा मागे आली, हार्बर लोकल सेवा विस्कळीत

सीएसएसटी रेल्वे स्थानकातून पनवेलसाठी लोकल निघत असतांना एक डबा घसरल्याची माहिती आहे

mumbai 4 high court
विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींचे प्रकरण : हवाई वाहतुकीत एटीसीची महत्त्वाची भूमिका – उच्च न्यायालय

कारवाईचा तपशील शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे महानगरपालिका- जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

kurla- vakola flyover
सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तार : कुर्ला – वाकोला उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार

सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाअंतर्गत कुर्ला – वाकोला उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

arrest
मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा तरुण अटकेत

लोअर परळ वर्कशॉप परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वांद्रे पथकाने यश आले…

mantralay
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम पुन्हा सुरू होणार

फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणारे मंगेश चिवटे आता ८ वर्षांनी अखेर त्याच कक्षाचे प्रमुख झाले…

नस्ली वाडिया यांच्या हत्येचा कथित कट रचल्याचे प्रकरण ; मुकेश अंबानींना साक्षीदार म्हणून पाचरण करण्याची आरोपीची मागणी

कीर्ती अंबानी हा अंबानी समुहाच्या मालकीच्या कंपनीत वरिष्ठ अधिकारी असल्याचे म्हटले जात होते.

सलमान खानने घेतली पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट ; सुरक्षेच्या कारणास्तव बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज सादर

गेल्या महिन्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याचे धमकीचे पत्र आले होते.

congress
मुंबई : मविआच्या आमदार-खासदारांना अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी फेटाळली ; काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशेष न्यायालयात केला होता अर्ज

भाजपप्रणित केंद्र सरकार राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये (मविआ) सहभागी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे.

aarey
मुंबई : आरेसाठी देशव्यापी आंदोलनाची हाक

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो – ३ची कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात करता यावी यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आरेतील कामावरील बंदी उठविली.

bombay-high-court
मुंबई : मिठानगर महानगरपालिका वसाहतीतील सेवानिवास्थानाचा मुद्दा ; १५० हून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांना तूर्त उच्च न्यायालयाचा दिलासा

१२ महिने कारवाई न करण्याचा पालिकेला आदेश

संबंधित बातम्या