scorecardresearch

passengesrs do not travel msrtc bus in pune-mumbai reduction of shivneri and shivai buses
एसटीच्या मुंबई-पुणे सेवेकडे प्रवाशांची पाठ – ताफ्यातील शिवनेरी बसच्या संख्येत घट

करोनापूर्व काळात भाडेतत्वावरील सुमारे १५० शिवनेरी बसगाड्या धावत होत्या. मात्र बस मालकांनी माघार घेतल्यामुळे शिवनेरी बसची संख्या ११० झाली आहे.

house rent mumbai expensive 18 percent increase in the rent of luxury houses in Worli
मुंबईतील घरभाडे महागले ; वरळीतील आलिशान घरांच्या भाड्यात १८ टक्क्यांनी वाढ

‘अँनरॉक’च्या अहवालानुसार करोनाकाळात मुंबईसह देशभरात भाडेतत्त्वावरील घरांची मागणी आटली होती.

two thousand mm record of rain june july in mumbai
मुंबईत आतापर्यंत दोन हजार मि.मी. पावसाची नोंद

शुक्रवारी मुंबई शहर व उपनगरात साधारणतः ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने…

permission for Falguni Pathak's program in kandiwali petition was dismissed High Court of mumbai
फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

खेळाच्या मैदानाचे व्यावसायिकीकरण केले जात असल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.

Fraud of Rs1.5 Crores through forged signatures Accused manager arrested in somiyya group mumbai
बनावट स्वाक्षरीद्वारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक ; आरोपी व्यवस्थापकाला अटक

आरोपी धनादेशावर वृद्ध महिलेची स्वत:च स्वाक्षरी करून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तातरित करीत होता.

conflict shivsena v shinde group dharavai case file against Shiv Sainiks mla sada sarvankar mumbai
प्रभादेवीनंतर आता धारावीत सेना-शिंदे गटात राडा ; शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

७५ रुपयांत चित्रपट पाहण्याच्या संधीला मुंबईतील प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद ; ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’च्या मुहूर्तावर ७० टक्के आगाऊ नोंदणी

आतापर्यंत ७० टक्के नोंदणी झाली असून उद्या १०० टक्के प्रेक्षक उपस्थिती असेल, असा विश्वास बहुपडदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी व्यक्त केला

bmc
मुंबई : आणिक पांजरपोळ जोडरस्ता ; खचलेल्या रस्त्यावर पूल बांधणार

पूर्व मुक्त मार्ग आणि पांजरपोळ जोडरस्ता येथे माहुल खाडीवरील दोन पुलांच्या बाजूचा रस्ता वारंवार खचत आहे.

student dance at stn
मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात रंगला विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार

स्थळ चर्चगेट रेल्वे स्थानक… वेळ दुपारी १२ ची… स्थानकात विसावणाऱ्या लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांची इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी धावपळ सुरू होती.

संबंधित बातम्या