मुंबई : आरे कारशेड, वृक्षतोडप्रकरणी उद्या सुनावणी सुनावणीपर्यंत आरेतील एकाही झाडाला हात लावू नये असे आदेश न्यायालयाने दिले होते. By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 13:34 IST
मुंबई : मुसळधार पावसामुळे इमारतीच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळून दोघे जखमी गेल्या चोवीस तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. By लोकसत्ता टीमUpdated: August 9, 2022 13:07 IST
पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम मुंबईत सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 12:00 IST
किरकोळ वादातून एकाची हत्या मित्राच्या वाढदिवसांच्या पार्टीत झालेल्या किरकोळ वादातून ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार विलेपार्ले येथे घडला. By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 11:55 IST
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाणारे साडेसहा हजार वाहनचालक कारवाईच्या फेऱ्यात; वेगमर्यादा, सीटबेल्ट नियमाचे उल्लंघन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादा आणि सीटबेल्टबाबतच्या नियमांचे वाहनचालकांकडून सर्रास उल्लंघन होत असून या प्रकाराची गंभीर दखल घेत महामार्ग पोलिसांनी १७… By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 11:44 IST
पश्चिम रेल्वेवरील लोकल मंदावली, विरार स्थानकात सिग्नलमध्ये बिघाड विरार स्थानकातील फलाट क्रमांक १ चा वापर अप लोकल गाड्यासाठी करण्यात येतो. या फलाटजवळच सकाळी ७.३४ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत… By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 11:01 IST
पुढील चार तासांत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना इशारा येत्या तीन ते चार तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 8, 2022 22:56 IST
‘मेट्रो ३’च्या गाडीची यशस्वीपणे जोडणी ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग-३’साठी आठ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन बॅटरी-चलित शन्टरने यशस्वीपणे जोडण्यात आली. By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 21:39 IST
पाऊस मुंबई मुक्कामी; कोकण, घाट भागात अतीमुसळधार पावसाची शक्यता गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 16:28 IST
‘राष्ट्रीय सणाला साजेसा पेहेराव करा’; एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे आयोजन केले आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 15:06 IST
गतिमंद बलात्कारपीडितेला ३५ व्या आठवड्यांत गर्भपातास मनाई; आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयाने परवानगी नाकारली गतिमंद बलात्कारपीडितेला ३५ व्या आठवड्यांत (साडेआठ महिने) गर्भपात करू देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 15:01 IST
आदिवासी दिनानिमित्त आरे वसाहतीत मंंगळवारी मिरवणूक जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी आरे वसाहतीमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 14:51 IST
IND vs ENG: नशीब फुटकं राव! विकेट मिळाली पण बुमराहच्या एका चुकीमुळे मेहनतीवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं?
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघीणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
Iran-Israel War LIVE Updates : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; हवाई क्षेत्र केलं बंद
Video : बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना महिला बसली खाली, कंडक्टरने विचारल्यावर महिलेने दिले नि:शब्द करणारे उत्तर; म्हणाली, “मला सीटवर बसण्याची..”
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
मुंबई : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास त्रासदायक, काँक्रिटीकरणाच्या अपूर्ण कामांमुळेही रस्त्यांची दुर्दशा