मोठी बातमी! अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा-वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा एकदा कुलाबा वांद्रे मेट्रो ३… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2022 18:34 IST
“विरोधात असताना मविआ सरकारला सल्ले देणारे भाजपाचे नेते आता गप्प का?” ओबीसी आरक्षणावरून नाना पटोलेंची खोचक टीका मध्यप्रदेश सरकारसाठी जी तत्परता केंद्र सरकारने दाखवली होती, तीच तत्परता महाराष्ट्रासाठी का दाखवली जात नाही? असेही पटोले यांनी विचारले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2022 18:06 IST
‘मेट्रो १’ हळूहळू पूर्वपदावर, प्रतिदिन प्रवासी संख्या तीन लाखांवर लवकरच पूर्वीप्रमाणे प्रतिदिन साडेचार लाख प्रवासी ‘मेट्रो १’मधून प्रवास करतील असा विश्वास एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 16:26 IST
मुंबईकरांचे तलाव निम्मे भरले, आठवड्याभरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठा ५० टक्क्यांवर आता अवघ्या पाच दिवसांत तलावांतील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा तब्बल दुप्पट झाला आहे. By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 13:42 IST
अमरावतीमध्ये कॉलराच्या उद्रेकाची शंका, चौघांचा मृत्यू, ३२२ जणांना लागण पावसामुळे गावातील सांडपाणी विहिरीमध्ये मिसळले आहे. या दुषित पाण्यामुळे दोन्ही गावांमध्ये कॉलराची साथ पसरली आहे. By शैलजा तिवलेJuly 12, 2022 13:27 IST
मुंबई : लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिला प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी जानेवारी ते जून २०२२ या काळात लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिला प्रवाशांनी एकूण दोन हजार १७५ तक्रारी केल्या आहेत. By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 12:55 IST
मुंबई : संततधार पावसाने रस्ते जलमय, वाहतूक मंदावली मुंबईत संततधार कोसळू लागताच हिंदमाता, सक्कर पंचायत, शीव रस्ता क्रमांक २४, शेख मिस्त्री दर्गा मार्ग यासह अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली… By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 12:08 IST
कोकणासह राज्यात अतिमुसळधार पाऊस, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा ओडिशाच्या बाजूने, बंगाल उपसागरात कमी दाबाची क्षेत्र, पश्चिम किनाऱ्यावर द्रोणीय क्षेत्र असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 11:27 IST
बायकोपासून अफेअर लपवण्यासाठी फाडली पासपोर्टची पाने; मुंबईकराला जावं लागलं तुरुंगात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण पत्नीपासून प्रेमसंबंध लपवण्यासाठी पासपोर्टमधील काही पाने फाडल्याप्रकरणी मुंबईत एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2022 19:20 IST
मुंबईत बाँबस्फोट प्रकरण: अबू सालेम २०३० नंतर तुरुंगातून बाहेर पडणार? सुप्रीम कोर्ट म्हणालं, “केंद्र सरकारला दिलेला शब्द पाळावा लागेल” १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सालेमला दोषी ठरवण्यात आलेलं. त्याला ११ नोव्हेंबर २००५ रोजी पोर्तुगालने भारताच्या ताब्यात दिलं होतं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2022 17:38 IST
‘छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प : शीव – ठाणे उड्डाणपुलाचे २१ टक्के, तर मानखुर्द – ठाणे उड्डाणपुलाचे ७१ टक्के काम पूर्ण प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटे कमी होणार By लोकसत्ता टीमJuly 11, 2022 11:48 IST
मुंबई : शाहू महाराज की स्वातंत्र्यवीर सावरकर? छात्रभारतीच्या मागणीनंतर विद्यापीठाच्या वसतीगृह नामकरणावरुन वाद पेटण्याची शक्यता मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचं नाव द्यावं, अशी मागणी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 10, 2022 14:54 IST
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
Video : बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना महिला बसली खाली, कंडक्टरने विचारल्यावर महिलेने दिले नि:शब्द करणारे उत्तर; म्हणाली, “मला सीटवर बसण्याची..”
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?