scorecardresearch

arrest
वाहतूक पोलिसाला मारहाण करणारा वाहनचालक अटेकत

मोबाइलमध्ये गाडीचे छायाचित्र टिपल्याच्या रागातून एका वाहनचालकाने वाहतूक पोलिसालाच मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री मानखुर्द परिसरात घडली.

tejas Express will run with second Vistadome coaches kokan route mumbai
मुंबई : विस्टाडोम डब्यासह धावणार तेजस एक्स्प्रेस ; कोकण मार्गावर दुसरा विस्टाडोम डबा

कोकण मार्गावर धावणाऱ्या मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ मध्ये पहिल्यांदा विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता.

juvenile delinquent prime accused murder case before regular court High Court orders inquiry against Police Inspector
मुंबई : खुनाच्या खटल्यात बालगुन्हेगाराला प्रमुख आरोपी करून नियमित न्यायालयापुढे हजर केले ; उच्च न्यायालयाचे पोलीस निरीक्षकाविरुद्ध चौकशीचे आदेश

हा आरोपी अल्पवयीन आहे की नाही हे निश्चित होईपर्यंत त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

sada saravankar
पोलीस ठाण्यात गोळीबार केला का? त्या रात्री काय घडलं? सदा सरवणकरांनी सांगितला घटनाक्रम, म्हणाले…

प्रभादेवी प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी स्वत:च सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

Airoli-Kalwa elevated road project stalled due to local opposition to rehabilitation in mumbai
मुंबई : स्थानिकांनी पुनर्वसनास विरोध केल्यामुळे ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका प्रकल्प रखडला ; ८७१ प्रकल्पग्रस्तांचा स्थलांतरास नकार

प्रवाशांच्या सुविधेसाठी ठाणे – पनवेल ट्रान्स हार्बर सेवा सुरू करण्यात आली आहे.

heavy rain prediction in Mumbai all day on Tuesday ( File Image )
मुंबईत मंगळवारी दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक, घाट भागात दिवसभर मधूनमधून तीव्र आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने…

जुहूतील भूखंडाला विक्रमी किंमत ; ३३२ कोटींच्या व्यवहाराची मालमत्ता बाजारात चर्चा 

जुहू, अंधेरी परिसर निवासी आणि अनिवासी या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांसाठी ग्राहकांच्या पसंतीचा परिसर मानला जातो.

kutuhal ranichi baug
गणेशोत्सवातील सुट्टीत बच्चेकंपनीची राणी बागेत मौज; राणीच्या बागेला सुमारे ८२ हजार पर्यटकांची भेट

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) येथे गणेशोत्सवातील सुट्ट्यांमध्ये बच्चेकंपनीसह पर्यटकांनी आवर्जून भेट दिली.

strike
पालिका रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी विक्रोळीत सर्व पक्षीयांचे साखळी उपोषण

विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात असलेले पालिकेचे महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय गेल्या पाच वर्षांपासून पुनर्विकासाच्या नावाखाली बंद करण्यात आले आहे.

military junta executed four pro democracy activists
आरोपींना तुरुंगातून सोडण्यात जनतेचे हित काय? – उच्च न्यायालय; जामीन मिळूनही कारागृहातच असलेल्यांची सुटका करण्याची मागणी फेटाळली

गुन्हेगारांना समाजात परत आणणे किंवा आरोपींना तुरुंगातून सोडण्यात जनतेचे हित काय ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित केला.

संबंधित बातम्या