scorecardresearch

मुरलीधर मोहोळ

कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले आहेत. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास ठरला आहे. मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.

कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परतले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात १९९३ च्या सुमारास प्रवेश झाला. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली.


Read More
first cooperative institute gets university recognition murlidhar mohol
‘वैकुंठभाई मेहता’ संस्था त्रिभुवन विद्यापीठाशी संलग्न – विद्यापीठाची मान्यता मिळविणारी देशातील पहिली सहकारी संस्था

संस्थेतील चार विविध प्रकारचे अभ्यासक्रम त्रिभुवन विद्यापीठाअंतर्गत चालविले जाणार…

Union Minister of State Muralidhar Mohols big announcement for Pune citys Ganeshotsav
गणेशोत्सवासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची मोठी घोषणा, म्हणाले, अध्यक्ष ते पदाधिकारी सर्वत्र महिलाच !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे यंदाचे ३०० वे वर्ष आहे. त्यांना विविध कार्यक्रमातून, उपक्रमातून आदरांजली वाहण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर…

Air India Pilots Mass Leave
Air India Mass Leave: एअर इंडिया विमान अपघातानंतर ११२ पायलट अचानक गेले सुट्टीवर; मुरलीधर मोहोळ यांची लोकसभेत माहिती

Air India Pilots Mass Leave: १२ जून रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर १०० हून अधिक वैमानिकांनी सुट्टी…

Cooperative Bank Begins Direct Finance to Working Societies
कार्यकारी सोसायट्यांना राज्य सहकारी बँकेचे पाठबळ

कर्जपुरवठ्याअभावी शेतकरी अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांना मदत करण्याची सूचना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केली होती.

first cooperative institute gets university recognition murlidhar mohol
विमान प्रवासात पत्नीला शेजारचे आसन दिले नाही…भाजपच्या पदाधिकाऱ्याची थेट केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांकडे तक्रार!

विमानसेवा देणाऱ्या एका कंंपनीच्या सेवेत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.  या कंपनीच्या वतीने दिला जाणाऱ्या सेवेबाबत समाजमाध्यमांवर अनेकदा…

Muralidhar Mohol statement that teaching Hindi is not wrong
हिंदी शिकवणे गैर नाही – मोहोळ

‘महाराष्ट्रातील मुलांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हिंदी आणि इंग्रजी भाषा आली पाहिजे, हिंदी भाषा शिकविण्यात गैर काही नाही,’ असे केंद्रीय सहकार…

PMC plans to tax untaxed properties to meet revenue goals
पुणे विमानतळ परिसरातील कचराकोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल… थेट जागा ताब्यात घेण्याचा इशारा… काय आहे प्रकरण?

स्वच्छतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना

Minister Muralidhar Mohol visited Senior wrestler Hirachand Pintu Kale at his indapur home
तालमीतील मातीत जुळलेल्या मैत्रीला उजाळा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ कुस्तीपटू हिराचंद (पिंटू) काळे यांची भेट

दौऱ्यावर असलेले केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माजी महाराष्ट्र कामगार केसरी, ज्येष्ठ कुस्तीपटू हिराचंद (पिंटू) काळे…

pune airport leopard spotted near runway again forest department sets traps to catch pune
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिबट्याचा वावर; वन विभागाकडून परिसरात पिंजरे, जाळ्या

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बिबट्याला लवकर पकडण्यासाठी वन विभाग आणि संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

amit shah home minister in pune gujrati program
वादापासून दूर असल्याने गुजराती सहज एकरूप – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

शहा म्हणाले, ‘देशात पुणे शहर हे ध्यान, तप, राष्ट्रवाद, सामाजिक चेतना यासाठी प्रसिद्ध आहे.

संबंधित बातम्या