भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे आखाती देशांसह इतर देशांनी भारत देशावर टीका केली.
नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर कुवेतमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांना कुवेत परराष्ट्र मंत्रालयाने बोलावून प्रेषित मोहम्मद यांच्याविषयीच्या वक्तव्याबाबत…