महाराष्ट्रात ठाकरे-पवारांचं आव्हान आहे का? पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर, म्हणाले; “लोकभावना..” ठाकरे पवारांचं आव्हान आहे का? या प्रश्नावर नरेंद्र मोदींनी दिलेलं उत्तर चर्चेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2024 21:22 IST
दारूडा आणि नरेंद्र मोदींची वृत्ती एकच, प्रकाश आंबेडकर यांची टीका दारूड्याची वृत्ती आणि पंतप्रधान नरेंद्र यांची प्रवृत्ती एकच आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. By लोकसत्ता टीमMay 2, 2024 19:47 IST
10 Photos पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला दिली ‘ही’ तीन आव्हानं; म्हणाले, “संविधानासाठी जगणं आणि मरणं…” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील भाषणात आज काँग्रेसला तीन आव्हानं दिली आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 2, 2024 17:05 IST
राहुल गांधींची जळजळीत प्रतिक्रिया, “प्रज्ज्वल रेवण्णा ‘सामूहिक बलात्कारी’, या प्रकरणात पंतप्रधान मोदींनी..” प्रज्ज्वल रेवण्णाचं प्रकरण चर्चेत आहे. राहुल गांधींनी या प्रकरणात आता मोदींनी माफी मागितली पाहिजे असं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2024 17:04 IST
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा दावा, “लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी ४०० पारचं टार्गेट…” अमित शाह यांनी ४०० पारचं लक्ष्य आम्हाला अवघड वाटत नाही, आम्ही ट्रॅकवर आहोत असं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 2, 2024 15:59 IST
VIDEO : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले… इंडिया आघाडीने लोकशाहीचा अपमान केला आहे, असेही ते म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2024 15:26 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसला तीन आव्हानं; म्हणाले, “युवराजांमध्ये हिंमत असेल तर…” मोदी म्हणाले, काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्चांनी या देशाला लिखित स्वरूपात गॅरेंटी द्यावी की ते आपल्या देशाचं संविधान बदलून धर्माच्या आधारावर… By अक्षय चोरगेUpdated: May 2, 2024 14:57 IST
“इकडं काँग्रेस मरतंय, तिकडं पाकिस्तान यांच्यासाठी रडतंय”, पंतप्रधान मोदींची टीका; म्हणाले, “राहुल गांधींना…” देशात सध्या काँग्रेस कमजोर स्थितीत आहे, सुक्ष्मदर्शक यंत्राने बघितलं तरी काँग्रेस दिसणार नाही, अशी परिस्थिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2024 15:05 IST
लातूरमध्ये भाजपची सारी मदार पंतप्रधानांच्या भाषणावर मोदींच्या तुलनेत दुसरा प्रभावी नेता काँग्रेस पक्षाकडे नाही त्यामुळे आगामी पाच दिवस मोदींचा प्रभाव कसा कमी करता येईल यासाठी काँग्रेसची… By प्रदीप नणंदकरMay 2, 2024 13:00 IST
“मोदीच अतृप्त आत्मा, म्हणूनच पक्ष आणि माणसं फोडतात”, रोहित पवारांनी पोस्ट केला व्हिडीओ रोहित पवार यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 2, 2024 12:20 IST
नरेंद्र मोदी यांच्या इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा कधीही झाली नाही – शरद पवार नरेंद्र मोदी यांनी मला उद्देशून अतृप्त आत्मा अशी टीका केली यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. नरेंद्र मोदी यांच्या इतकी पंतप्रधान… By लोकसत्ता टीमMay 2, 2024 11:38 IST
कोल्हापुरातून शरद पवारांचा मोदींना थेट इशारा, “महाराष्ट्र तुम्हाला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही” शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तसंच त्यांना इशाराही दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 1, 2024 23:07 IST
शनी महाराज दुपटीने देणार ‘या’ ४ राशींना कर्माचं फळ! व्हा तयार; पुढचे २८ दिवस घरात येणार नुसता पैसा अन् बँक बॅलन्स वाढणार…
ऑक्टोबरमध्ये ‘या’ ३ राशींच्या नशिबी अफाट पैसा; ग्रहांचं गोचर देईल भरपूर धन-संपत्ती अन् करिअरमध्ये मोठं यश, पुढचा महिना ठरणार लकी
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
“डाएटचीही काळजी…”, ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णी मालिकेतील कबड्डीच्या सामन्यासाठी ‘अशी’ करतेय तयारी; म्हणाली, “मी साखर…”
Trump Meet Sharif : अमेरिका-पाकिस्तानमध्ये काय शिजतंय? शाहबाज शरीफ, असीम मुनीर पुन्हा ट्रम्प यांची भेट घेणार? भेटीमागे काय दडलंय?