सप्तशृंगी मंदिराच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी पशुबळी देण्यास परवानगी; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंदिराच्या आवारात पशुबळी देण्यावर बंदी घालणारा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात आदिवासी विकास संस्थेने याचिका केली होती. By लोकसत्ता टीमUpdated: October 2, 2022 12:40 IST
नाशिक : राज ठाकरे यांचे धार्मिक तीर्थाटन जवळपास वर्षभरानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे धार्मिक तीर्थाटनाच्या निमित्ताने शहरात आगमन झाले. By लोकसत्ता टीमUpdated: October 1, 2022 17:53 IST
नाशिक : सोनसाखळी खेचण्यात आता महिलांचाही सहभाग ; कोणार्कनगरातील प्रकार शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असताना यात दुचाकीवरील चोरट्याला आता महिलेची साथ मिळाल्याचे उघड झाले आहे. By लोकसत्ता टीमOctober 1, 2022 15:22 IST
नाशिक शहरातील सर्व ड्रोन पोलिसात जमा करा ; लष्करी आस्थापनांवरील विना परवानगी उडालेल्या ड्रोनच्या पार्श्वभूमीवर सूचना शहरात किती ड्रोनधारक आहेत, याची आकडेवारी नाही. विना परवानगी उडविले जाणारे ड्रोन पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. By लोकसत्ता टीमOctober 1, 2022 15:03 IST
नाशिक : पंचवटी व सिडको भागात दोनशे खाटांच्या रुग्णालये प्रस्तावित करावे – पालकमंत्री दादा भुसे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक शहराचा घेतला सर्वंकष आढावा By लोकसत्ता टीमOctober 1, 2022 14:38 IST
सप्तश्रृंग गडावरील पायऱ्यांवर बोकड बळीस सशर्त परवानगी ; उच्च न्यायालयाचा निकाल प्रथा पुन्हा सुरू करण्यासाठी दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 16:19 IST
नाशिक : भाजप युवा मोर्चातर्फे भुजबळांच्या निषेधार्थ निदर्शने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीविषयी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चातर्फे बुधवारी भुजबळ यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने… By लोकसत्ता टीमSeptember 28, 2022 17:55 IST
स्वामीनारायण मंदिर तीर्थयात्रींसाठी अध्यात्मिक आकर्षणाचे केंद्र ; मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे मंदिर सर्वांसाठी आकर्षणाचा, श्रध्देचा विषय असला तरी ते पर्यटन स्थळ म्हणूनही पुढे येईल, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त… By लोकसत्ता टीमSeptember 28, 2022 17:07 IST
गंभीर विषयांवरुन अन्य मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा सरकारचा डाव – डाॅ. नीलम गोऱ्हे यांची टीका राज्यासमोर शेतकरी आत्महत्या, वेठबिगारी यासह वेगवेगळे प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर दार उघड बये ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2022 16:25 IST
नाशिक : महिलेचा मृतदेह चांदवड पोलीस ठाण्यात आणून आंदोलन ;डॉक्टरविरुद्ध कारवाईची नातेवाईकांची मागणी गरोदर मातेच्या मृत्यूस डॉक्टरांना कारणीभूत धरत त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी मृत महिलेच्या नातेवाईकांनी चांदवड येथील पोलीस ठाण्यात… By लोकसत्ता टीमSeptember 26, 2022 20:27 IST
सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ दुपारपर्यंत जवळपास ६० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. तर सुमारे १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2022 16:48 IST
नाशिक : इंधन प्रकल्पाजवळील नदीतील पाण्याला फेस; शेत पिकांवर परिणाम होण्याची शक्यता हे फेसयुक्त पाणी काही शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने पिके खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2022 12:14 IST
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा
रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल! बाभळगावच्या शेतात राबवली ‘ही’ नवी संकल्पना, सूनबाई म्हणतात, “आमच्या आईंनी…”
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध
ब्रिस्बेनमध्ये अलर्ट! IND vs AUS सामना अचानक थांबवला; खेळाडूंना घाईत पाठवलं ड्रेसिंग रूममध्ये, तर प्रेक्षकांनाही सुरक्षित स्थळी नेलं…
तब्बल ३० वर्षांनंतर शनीची सरळ चाल; ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीसह येणार प्रचंड श्रीमंती, बघता बघता आयुष्य बदलेल
फलटण आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची एंट्री, राज्य सरकारने सोपविली मोठी जबाबदारी
१५ दिवसांच्या बाळाला बसमध्ये सोडून जोडपे फरार… महिला कॉन्स्टेबलने दिले आईसारखे प्रेम, व्हिडीओ व्हायरल