नवी मुंबई : चोरट्याने पावणेचार लाखांची रोकड नेलीच सोबत आरसीबुकही नेले र्थमिक तपासणीत कार्यालयातील शौचालयाच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. By लोकसत्ता टीमNovember 5, 2022 00:27 IST
नवी मुंबई पालिका आयुक्त शहरातील विज्ञान केंद्र, वंडर्स पार्क, जलतरण तलावासह महत्वपूर्ण कामांची पाहणी करणार पालिकेच्या नावलौकिकाला शोभेल अशा प्रकारचे काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2022 19:05 IST
३६ लाखांचं वीजबिल २९ लाखांवर…; नवी मुंबई महापालिकेचा वीजबचतीचा फॉर्म्युला आहे तरी काय नवी मुंबई महापालिका मुख्यालयाचे बिल महिना ३५ ते ३६ लाखापर्यंत येत होते. मात्र, यंदा या बिलामध्ये सहा लाखांची बचत झाली… By लोकसत्ता टीमNovember 4, 2022 18:47 IST
यंदा द्राक्षे खाण्यासाठी वाट पाहावी लागणार, कारण… साधारण १५ नोव्हेंबरनंतर द्राक्षांची अधिक आवक सुरू होते मात्र, यंदा पावसामुळे या आवाकास एक महिना उशीर होणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2022 18:35 IST
नवी मुंबई : यावर्षी आकर्षक नंबरमधून आरटीओला ३ कोटींचा महसूल वाहनांना आवडीचा नंबर घेण्याचा ट्रेंड वाढतोय, यावर्षी ३४२८ जणांची नोंदणी By लोकसत्ता टीमNovember 4, 2022 17:41 IST
खोपटा खाडी येथील दोन्ही पुलावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण; नागरिकांकडून खड्डे बुजवण्याची मागणी पुलावरून दररोज शेकडो कंटेनर वाहने ये जा करीत आहेत. या जड वाहनांमुळे खड्डयात वाढ होत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2022 15:43 IST
एलिफंटा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी; करोना काळानंतर स्थानिकांचेही व्यवसाय पुन्हा सुरू मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे घारापुरी बंदर हे येथील लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे. By लोकसत्ता टीमNovember 4, 2022 15:21 IST
नवी मुंबई: शीव-पनवेल महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; एका महिलेचा मृत्यू शीव-पनवेल महामार्ग दुचाकी स्वारांसाठी अनेकदा मृत्यूचा सापळा ठरत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 3, 2022 21:36 IST
नवी मुंबई: पर्यटक परदेशी पाहुण्यांच्या प्रतिक्षेत! हिवाळा लांबल्याने फ्लेमिंगोच्या आगमनाला उशीर? ऐरोली-ठाणे खाडी किनारी २० नोव्हेंबरपर्यंत फ्लेमिंगोचे आगमन सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. By पूनम सकपाळNovember 3, 2022 18:59 IST
उरण शहरातील मासळी बाजाराची दुरवस्था; कोसळणाऱ्या छतामुळे मच्छिमार व्यापाऱ्यांसह ग्राहकांच्या जीवाला धोका उरण नगरपरिषदेच्या मासळी बाजाराच्या छताचे प्लास्टर गळू लागले आहे. तसेच बाजारातील फरश्या उखडल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 3, 2022 17:31 IST
उरण रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग; छप्पर टाकण्याचे काम रात्रंदिवस सुरू उरण रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंत तसेच स्थानकातील इतर सुविधाची ही कामे सुरू करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2022 14:29 IST
नव्या वर्षात नवी मुंबईकर होणार आणखी सुरक्षित; शहरावर १६०५ नव्या सीसीटीव्हींची करडी नजर शहरात पोलिसांबरोबर सर्वेक्षण पूर्ण करुन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. By संतोष जाधवNovember 3, 2022 14:21 IST
“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग
बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल
११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”
स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधील घाण साफ करणे आता झाले सोपे, वापरा या २ ट्रिक्स…मिनिटांत स्वच्छ होतील स्लायडिंग खिडक्या
हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या
केसांवरील विग काढला, डोळे पाणावले…; शूटिंगचा अखेरचा दिवस, मालिका ‘या’ दिवशी संपणार! अभिनेत्रीने शेअर केले व्हिडीओ… फ्रीमियम स्टोरी
१०० वर्षांपेक्षा जास्त जगायचंय? १०१ वर्षीय डॉक्टरांने सांगितले दीर्घायुष्याचं रहस्य, वाचा ७ महत्त्वाच्या गोष्टी
“या टीमची दृष्ट काढा”, भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर शशांक केतकरने व्यक्त केला आनंद; म्हणाला, “शूटिंग थांबवून…”