पावसाचा फळांनाही फटका; सीताफळ, डाळींबाच्या दरात १५% ते २०% वाढ, किरकोळीत वसईची केळी ही आवाक्याबाहेर गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी फळांच्या दरात वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 21, 2022 11:48 IST
वेदान्त प्रकल्पाविरोधात उरणमध्ये शिवसेनेकडून निषेध; सह्यांची मोहीम घेत सरकारविरोधात घोषणाबाजी निदर्शनाच्या वेळी शिवसैनिकांकडून ‘ईडी सरकार हाय हाय’च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. By लोकसत्ता टीमUpdated: September 20, 2022 15:00 IST
घाऊक बाजारात तूर, मुगडाळीने गाठली शंभरी! सप्टेंबरमध्ये बाजारात आवक घटली परिणामी डाळींची दरवाढ एपीएमसीत पावसामुळे डाळींची आवक ३०% ते ४०%कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींची दरवाढ झाली आहे. By पूनम सकपाळUpdated: September 20, 2022 13:35 IST
रुग्णालय व मेडिकलसाठी सवलतीच्या दरात भूखंड द्या; नगरविकास विभागाचे सिडकोला आदेश नवी मुंबईत आणखी एका सार्वजनिक रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन सार्वजनिक रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालयाची मागणी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 12:53 IST
नवी मुंबई : रस्त्यावरील वाहनांच्या प्रकाशानंतर होतोय पथदिव्यांचा झगमगाट…. शहरातील सिडकोकालिन अनेक पथदिवे माना टाकायला लागले होते ते पालिकेने बदलले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 10:55 IST
सुधारगृहातून पलायन केलेल्या मुलीची रवानगी पुन्हा बालसुधारगृहात बाल सुधारगृहातुन पळून आलेली मुलगी हीच का याची खात्री पोलिसांनी केली. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 10:23 IST
बेलापूर येथे ‘इंडियन स्वच्छता लीग’चे आयोजन’; शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुणांचा सहभाग या लीगकरीता “नवी मुंबई इको क्नाईट्स” हा नवी मुंबईकरांचा संघ स्थापित करण्यात आला असून संगीतकार, गायक पद्मश्री शंकर महादेवन हे… By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 20:56 IST
उरण मधील नवघर ते खोपटा मार्गावरील पथदिव्याखाली अंधार; अपघातात वाढ होण्याचा शक्यता नवघर ते खोपटा पूल मार्गावरील पथदिव्याखाली अंधार पसरला आहे. जेएनपीटी बंदरावर आधारित गोदाम तसेच उरणच्या पूर्व आणि पश्चिम विभाग ये-जा… By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 20:51 IST
VIDEO : नवी मुंबईतील कामोठेत भिंतीला भगदाड पाडून सराफाचे दूकान लुटले पोलिसांची रात्रपाळीतील गस्त कमी होत असल्याने चो-यांचे प्रमाण वाढत असल्याचे व्यापारी वर्गाचे मत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 19, 2022 21:04 IST
सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी; पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन या रोजगार मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील आस्थापन विभागातील ४६७ पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2022 16:29 IST
सागरी सेतूमुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील मच्छिमारांना नुकसान भरपाई द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे मागणी अरबी समुद्रात सुरु असलेल्या शिवडी न्हावा – शेवा मुंबई ट्रान्स हार्बर क्रीक सी लिंक प्रकल्पामुळे अनेक मच्छिमारांचे नुकसान झाले आहे.… By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 15:56 IST
इमारतींच्या पुनर्विकास प्रशिक्षणास उरणकरांचा प्रतिसाद; अॅड. श्रीप्रसाद परब यांचे मार्गदर्शन इमारतींची पुनर्बांधणी म्हणजे काय त्यासाठी काय तरतुदी आहेत. याबाबत या प्रशिक्षण शिबिरात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: September 19, 2022 15:36 IST
तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम
प्रसिद्धीसाठी जिवाची बाजी; कपलने एकमेकांना मिठी मारून नदीत मारली उडी, पुढे काय झालं? VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
90S’ च्या गाण्याला कुठेही तोड नाही! ‘काय नाचले राव दोघे…’, काका-काकूंचा हळदीच्या कार्यक्रमात अफलातून डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Devendra Fadnavis : स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा काही महापालिकांचा निर्णय; फडणवीसांनी मांडली भूमिका; म्हणाले, “आमच्या सरकारने…”
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
“तुला आयुष्यात…”, शिवानी सोनारच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याची खास पोस्ट! दोघांची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी, वाचा…
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचा पत्नीचा दावा; दोन महिन्यांत पुन्हा संसार थाटण्याचे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश
बापरे लोकांच्या जीवाशी खेळ! फणस विक्रेत्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून यापुढे फणस खाताना शंभर वेळा विचार कराल