scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

नवनीत राणा

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला.


Read More
“हिंदूंच्या सणाला विघ्न नको, हे अकरा दिवस सोडून…”, नवनीत राणांनी मनोज जरांगेंना दिला सल्ला

नवनीत राणा म्हणाल्या, न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे. न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी पालन केले पाहिजेत. गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे.

Randeep Hooda Amravati, Dahi Handi festival Amravati, BJP events Maharashtra, Navneet Rana Amravati, Maharashtra political festivals,
रणदीप हुड्डा, नवनीत राणा यांचा दहीहंडी उत्सवात डान्स, गळ्यात भगवा शेला घालून…

अभिनेते रणदीप हुड्डा यांनी अमरावतीत भाजप आणि युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या दहीहंडी उत्‍सवाला खास भेट दिली.

Ravi Ranas warning about the threat
“…तर घरात घुसून मारू,” रवी राणांचा इशारा; नवनीत राणांना येणाऱ्या धमकीवरून…

राज्यातील महिलांना धमकी आल्यास पोलीस आणि कायदा सुव्यवस्था बाजूला ठेवून आरोपींना युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते घरात घुसून मारल्याशिवाय सोडणार नाही.…

Ravi Rana warns accused police administration over death threats against Navneet Rana on social media
“…तर घरात घुसून मारू,” रवी राणांचा इशारा; नवनीत राणांना येणाऱ्या धमकीवरून…

भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमावरून अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

ex mp navneet rana reaction
“लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोणी सेटिंग केली होती”, नवनीत राणांचा शरद पवारांना सवाल….

राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही एक खळबळजनक दावा केला आहे.

नवनीत राणांना धमकी देणाऱ्याला अटक… छत्तीसगडमधील भिलाईत तो…

नवनीत राणा यांना इन्स्टाग्राम खात्यावरून अश्लील शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी इसाभाई या खातेधारकाच्या…

bjp leader and ex MP Navneet Rana news in marathi
नवनीत राणा यांना वारंवार धमक्‍या का मिळताहेत?

‘इसाभाईएस’ या इन्स्टाग्राम खात्यावरून एका तरूणाने नवनीत राणा यांना ‘रील’च्या माध्यमातून धमक्या दिल्या आहेत. भारत हा सर्वधर्मीय लोकांचा देश आहे.…

leader Navneet Rana receives death threat and obscene abuse through social media reel in Amravati
नवनीत राणांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक करा; भाजप-युवा स्वाभिमान मैदानात…

उभय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले.

नवनीत राणांना जिवे मारण्याची धमकी, ‘रील’च्या माध्यमातून अश्लील शिवीगाळ

भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना समाज माध्यमावरील रीलच्या माध्यमातून अश्लील शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात…

Former MP Navneet Rana Instagram reel
माजी खासदार नवनीत राणांचा श्रीदेवीच्या गाण्यावर भरपावसात जबरदस्त डान्स; भन्नाट एक्स्प्रेशन अन् स्टेप्स पाहून नेटकरी फिदा, पाहा Video

Navneet Rana Viral Dance: नवनीत राणांचा डान्स पाहून नेटिझन्स झाले थक्क, Video तुफान व्हायरल

BJP Yuva Swabhiman alliance, Amravati municipal elections, Navneet Rana BJP leader, Yuva Swabhiman party election strategy, BJP municipal election candidates, Amravati election news,
नवनीत राणांच्या युतीच्या घोषणेने भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ!

आपण सर्व जण एकत्र लढू आणि महापालिकेवर भगवा झेंडा फडकवू, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी काल-परवा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात…

संबंधित बातम्या