“एखाद्या भावनेपोटी राजकारणातून निवृत्त होत असल्याचं सांगतो, पण…”, निलेश राणेंच्या निर्णयावर शिंदे गटाचं वक्तव्य राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी निलेश राणे यांच्या राजकारणातील निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे. By अक्षय चोरगेOctober 24, 2023 18:01 IST
निलेश राणेंची राजकारणातून निवृत्तीची घोषणा, विनायक राऊत प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले… निलेश राणेंनी अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. By अक्षय साबळेUpdated: October 24, 2023 16:50 IST
“आता राजकारणात मन रमत नाही…”, भाजपा नेते निलेश राणेंनी घेतला मोठा निर्णय भाजपा नेते निलेश राणे यांनी दसऱ्यादिवशीच मोठा निर्णय घेतल्याने आता याचे पडसाद राजकीय क्षेतातून उमटण्याची शक्यता आहे. By स्नेहा कोलतेUpdated: October 24, 2023 13:02 IST
कोकणात राणे बंधू विरुद्ध सामंत बंधू संघर्ष अटळ कुडाळ तालुक्यातील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी नीलेश राणे यांची उमेदवारी जाहीरच करुन टाकली. तर आगामी लोकसभा निवडणुकीत… By सतीश कामतUpdated: September 8, 2023 11:30 IST
“अबे तू नेमका कुणाचा प्रचार करणार ते ठरव आधी”, महायुतीच्या नेत्यांमध्येच जुंपली भाजपाचा प्रचार करण्यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 14, 2023 20:30 IST
निलेश राणेंची शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका; अजित पवार म्हणाले… सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर आणि निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 9, 2023 15:24 IST
शरद पवारांना औरंगजेब म्हणणाऱ्या राणेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “भाजपाच्या…” भाजपाचे नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेब म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर आता शिवसेनेच्या (ठाकरे गट)… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 9, 2023 11:42 IST
“शरद पवार म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, निवडणूक आली की…”, भाजपा नेते निलेश राणेंचं खोचक ट्वीट व्हायरल! “देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांबाबत चिंता वाटण्याची स्थिती” असल्याचं शरद पवारांनी नमूद केलं होतं! By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 7, 2023 12:39 IST
“…म्हणून वंदे भारत कुडाळमध्ये थांबणार नाही”, प्रवाशांच्या नाराजीनंतर निलेश राणेंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “मागच्या नऊ वर्षांत…” वर्दळीचे स्थानक असलेल्या कुडाळ रेल्वे स्थानकावर या रेल्वेचा थांबा न दिल्याने कुडाळकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, या संदर्भात आता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2023 16:32 IST
Video: “शरद पवारांवर राजकारणातही हीच परिस्थिती आली आहे”, निलेश राणेंनी शेअर केला १७ वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ! निलेश राणेंनी २००६ मधील ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ शेअर करून त्याआधारे आत्ताच्या घडामोडींमध्ये शरद पवारांना टोला लगावला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 29, 2023 09:37 IST
“सूक्ष्म माणसावर…”, उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर मिश्कील टिप्पणी “उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून शिवसेनून बाहेर पडलो, अशी बोंब ठोकली जाते. पण…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 7, 2023 08:10 IST
“नारायण राणे आणि त्यांच्या दोन पोरांना तोच धंदा…”, उद्धव ठाकरेंवरील टीकेला विनायक राऊतांचं प्रत्युत्तर! विनायक राऊतांनी नारायण राणेंसह त्यांच्या दोन मुलांवर टीकास्र सोडलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 2, 2023 14:34 IST
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
Bihar Election Result 2025 Live Updates : “काँग्रेस एक असा परजीवी पक्ष आहे, जो…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्लीतून हल्लाबोल!
Bihar Election 2025 Results : “मी आधीच सांगितलेलं…”, असदुद्दीन ओवैसींची बिहारच्या निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’दैनंदिन बैठका, उद्दिष्ट निश्चिती, नव्या वेळापत्रकासह प्रवासी सेवांच्या उन्नतीचा संकल्प
सुप्रीम कोर्टात मराठीत युक्तीवाद करण्याची मागणी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी फेटाळली; म्हणाले “सहकारी न्यायमूर्तींना…”