बाजारातील किमतींवरील एकाधिकार हे सध्याच्या उच्च महागाईच्या स्थितीतील सर्वात मोठे आव्हान असल्याची कबुली देत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी त्याबाबत…
दिवसभराच्या चर्चेनंतर लोकसभेत ‘वित्त विधेयक-२०२२’ मंजूर करण्यात आले. जगभरातील विकसित देशांना (ओईसीडी) त्यांची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी करांमध्ये वाढ करावी लागली.