ठोस धोरणाअभावी कांदा निर्यात ठप्प; बाजारपेठांत बेसुमार आवक; शेतकरी हवालदिल बाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढत असली, तरी केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी कोणतेही ठोस धोरण जाहीर केलेले नाही. By लोकसत्ता टीमFebruary 6, 2022 01:13 IST
कांदा भावात अल्पशी सुधारणा कांदा भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने १५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली. By लोकसत्ता टीमMay 25, 2016 03:18 IST
कांदा डोळां आणी पाणी.. गेले काही महिने कांद्याचे भाव क्विंटलमागे साडेसातशे रुपयांवर स्थिर होते, आता ते २५ ते ५० रुपयांवर घसरले आहेत. By लोकसत्ता टीमMay 16, 2016 03:16 IST
कांद्याचे दर घसरल्याने उद्यापासून ‘विक्री बंद’! कांद्याचे दर घसरल्याने तो विक्रीसाठी बाजार समितीत विक्रीसाठी न्यायचा नाही By लोकसत्ता टीमMay 5, 2016 06:03 IST
उन्हाळ कांद्याचा उत्पादन खर्च निघणेही अवघड वर्षभरात खरीप (पोळ), लेट खरीप (रांगडा) आणि उन्हाळ (गावठी) या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. By लोकसत्ता टीमMay 4, 2016 03:06 IST
कांदा गडगडला राज्यात उत्पादन वाढले असताना शेजारच्या राज्यांनीही कांदा लागवड वाढविल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. By लोकसत्ता टीमApril 24, 2016 01:59 IST
कांदा गडगडण्याचे सत्र सुरूच कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावमध्ये सरासरी भाव ८०० रुपये होता. By लोकसत्ता टीमFebruary 10, 2016 08:54 IST
कांद्याचे दर घसरले; प्रतिकिलो ९.५० रुपये घाऊक बाजारात ७ रुपये प्रतिकिलो ते १४.२२ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे By पीटीआयFebruary 3, 2016 02:06 IST
.. तर कांदा आणखी गडगडणार उत्तर महाराष्ट्रात लेट खरीपची लागवड नेहमीच्या तुलनेत तिप्पट असल्याने पुढील काळात विक्रमी कांदा बाजारात येणार By मोरेश्वर येरमDecember 9, 2015 09:24 IST
कांद्याची कमानही चढती घाऊक बाजारात कांदा भावाने प्रती क्विंटल जवळपास साडे चार हजाराचा टप्पा गाठल्यामुळे किरकोळ बाजारातही तो चांगलाच वधारल्याने खरेदी करताना ग्राहकांच्या… By adminAugust 19, 2015 02:16 IST
कांदा उसळला केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय जाहीर केल्याचे पडसाद मंगळवारी येथील घाऊक बाजारपेठेत उमटले. कांद्याच्या सरासरी भावाने ९०० रुपयांनी उसळी घेत… By adminJuly 29, 2015 02:00 IST
कांदा महागणार? गेल्या पंधरवडय़ात कांद्याचे दर सुमारे ५७८ रुपयांनी वाढले असून सध्या घाऊक बाजारात सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलवर जाऊन पोहोचले आहेत. By adminJuly 28, 2015 04:41 IST
बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
दिवाळीनंतर पैसाच पैसा! ‘या’ राशींच्या नशीबी गडगंज श्रीमंती, अचानक धनलाभ तर बॅंक बॅलन्स वाढेल, करिअरमध्येही मोठं यश…
“निर्लज्जपणा बघायचा असेल तर मुख्यमंत्र्यांकडे बघाव,” खासदार म्हणतात, “नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही…”
12 Laxmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन करताना ‘या’ गोष्टी टाळा; लाभेल सुख-समृद्धी, जाणून घ्या पुजा कशी करावी
Pakistan-Afghanistan : पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील ड्युरंड रेषा काय आहे? अफगाण लोक ‘ड्युरंड’ला सीमा मानण्यास नकार का देतात?
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या वनडेपूर्वी यशस्वी जैस्वालची घेतली बॅट, काय आहे कारण? VIDEO होतोय व्हायरल