scorecardresearch

Om Birla Vinayak Raut
“…म्हणजे मागणी करण्याआधीच बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय झाला होता”; विनायक राऊतांचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीवर घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत.

passport
भारतीय नागरिकता सोडून पाकिस्तानात स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढली; धक्कादायक आकडेवारी आली समोर

भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीय नागरिकांची आकडेवारी भारत सरकारने जारी केली आहे.

standing Committee on Law and Personnel
राज्यसभेतील कामकाजाचा ५७ टक्के वेळ वाया ; सभापती व्यंकय्या नायडू यांची खंत

विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून अखेरचे संसदीय अधिवेशन आहे.

Few Members of parliament of Shiv Sena who supporting Eknath Shinde keep safe distance from party office in parliament
शिंदे गटातील संभाव्य खासदारांची संसदेतील कार्यालयाकडे पाठ

मंगळवारपासून सभागृहांचे नियमित कामकाज सुरू होईल, तेव्हा शिवसेनेच्या खासदारांमधील ‘’संवाद’’ प्रत्यक्षात दिसू शकेल

parliament
विश्लेषण : संसदेचं अधिवेशन वादळी होण्याची शक्यता; कोणते विषय महत्त्वाचे ठरणार? वाचा… प्रीमियम स्टोरी

संसदेच्या मान्सून अधिवेशनाला सोमवारी (१८ जुलै) सुरुवात झालीय. देशातील अनेक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

Parliament
संसदेच्या आवारात निदर्शनांना मनाई ; नव्या वादाला तोंड, ‘बंदीहुकमा’वर विरोधकांचा आक्षेप

कृषी कायद्यांवरून राज्यसभेत गोंधळ झाला तेव्हा विरोधी सदस्यांनी गांधीजींच्या पुतळय़ाशेजारी बसून रात्रभर धरणे आणि उपोषण केले होते.

ncp leader supriya sule crticized central government after Ban agitation in Parliament premises
“संसदेच्या आवारातील आंदोलनाला घातलेली बंदी लोकशाहीला मारक”; सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.

Loksabha Speaker Om Birla clarification on controversy over unparliamentary words
असंसदीय शब्दांच्या वादावर ओम बिर्ला यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “या शब्दांवर…”

जुमलाजीवी, हुकूमशहा, शकुनी, जयचंद, विनाश पुरुष, रक्ताची शेती वगैरे शब्द हे असंसदीय आहे, असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले होते.

Rahul Gandhi Criticized central Government on unparliamentary words List
असंसदीय शब्दांच्या यादीवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “हा नवीन भारताचा…”

जुमलाजीवी, हुकूमशहा, शकुनी, जयचंद, विनाश पुरुष, रक्ताची शेती वगैरे शब्द हे असंसदीय आहे. असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

National Emblem Parliament Building
विश्लेषण: ‘सिंहमुद्रे’वरून टीकेचे राजकारण का रंगले आहे? प्रीमियम स्टोरी

या मुद्रेतील सिंह मूळ सिंहांच्या तुलनेत निष्कारण दात विचकणारे, बटबटीत, आक्रमक असल्याची टीका अनेकांकडून होत आहे

संबंधित बातम्या