पुण्यात खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्क अंमलबजावणीची अवस्था गंभीर, अभ्यासातून उघड पुण्यात रुग्ण हिताच्या तरतुदी कायद्याने बंधनकारक करूनही खुद्द महानगरपालिका व रुग्णालयांकडून त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे एका पाहणीतून समोर आलं आहे. January 20, 2023 20:59 IST
‘क्षयरोगी घेऊन या आणि ५० हजार रुपये जिंका’ दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आरोग्य विभागाची भन्नाट ऑफर आरोग्य विभागाने क्षय रोग्यांशी संबंधित एक ऑफर जारी केली आहे. यानुसार लोकांना ५०० ते ५० हजार रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2022 12:45 IST
मुंबईत लेप्टोचा धोका वाढतोय; आठवड्याभरात नऊ नवीन रुग्ण दुषित पाण्यातून चालल्यामुळे होणारा लेप्टोस्पायरोसिस या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 18:54 IST
पुणे : १०८ रुग्णवाहिकेमुळे जिल्ह्यातील १०८ रुग्णांवर उपचार या मध्ये पाच अपघात, एक हृदयविकार, तीन उंचावरून पडण्याच्या घटना, ६७ वैद्यकीय कारणांची नोंद करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 11, 2022 10:24 IST
दहीहंडीमध्ये उंचावरुन पडल्यामुळे मेंदूमृत झालेल्या तरुणाचे अवयवदान; चार गरजू रुग्णांना जीवदान दहीहंडी फोडताना उंचावरुन पडल्याने गंभीर जखमी झालेला तरुण मेंदूमृत झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. By लोकसत्ता टीमAugust 24, 2022 16:20 IST
स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ मुंबईत स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. हिवतापाच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ होत असून ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात स्वाईन… By लोकसत्ता टीमUpdated: August 23, 2022 12:21 IST
लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला आणि डेंग्यूही बालरोग तज्ज्ञांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये सध्या सर्व वयोगटातील लहान मुले ताप, सर्दी, खोकला या आजाराने बेजार होऊन उपचारांसाठी येत आहेत. By लोकसत्ता टीमAugust 23, 2022 10:07 IST
मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा; दिवसभरात करोनाचे १२०१ रुग्ण : स्वाइन फ्लू, डेंग्यूचाही प्रादुर्भाव वाढला मुंबईत करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असून, गुरुवारी दैनंदिन बाधितांची संख्या थेट १२०० च्या घरात पोहोचली. By लोकसत्ता टीमAugust 19, 2022 01:04 IST
नागपुरात ९५ नवीन करोनाग्रस्तांची भर, चिंता वाढली!; सक्रिय रुग्णांची संख्या ३५० जिल्ह्यात सलग तीन दिवस करोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र होते. By लोकसत्ता टीमJune 23, 2022 17:59 IST
राज्यात बीए.५ चे आणखी सहा रुग्ण राज्यात बुधवारी बीए.५ चे आणखी सहा रुग्ण आढळले असून त्यात पुण्यातील पाच तर नागपूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 22, 2022 20:51 IST
अॅम्ब्युलन्समध्ये लघुशंका करण्यासाठी ड्रायव्हरने पेशंटला काढलं बाहेर माणुसकीला लाजवणारी कृती केली. By लोकसत्ता टीमMarch 26, 2018 19:37 IST
ग्राहक मंचाच्या दणक्यामुळे रुग्णाला पूर्ण वैद्यकीय विमा विमा घेईपर्यंत ग्राहकांना अनेक प्रलोभने दाखविणाऱ्या विमा कंपन्यांना ही एक चांगली चपराक मानली जात आहे. By लोकसत्ता टीमMarch 26, 2016 02:02 IST
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…
नोव्हेंबर पालटणार नशीब! देवदिवाळीनंतर ‘या’ राशींच्या आयुष्यात घडतील बरेच बदल; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं अपघाती निधन; भावुक पोस्ट करत म्हणाली, “बाबा काळजी करू नका, मी खूप…”
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राजकीय, पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव ; अंबादास दानवे यांचा माजी खासदार रणजित निंबाळकरांवर आरोप
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता ‘या’ देशाला दणका; अतिरिक्त टॅरिफ लादण्याची केली घोषणा
रणवीर अलाहाबादिया ते नुपूर शर्मा प्रकरणातील आगामी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या चर्चेतील टिप्पण्या