scorecardresearch

Pune online fraud of rupees 20 lakhs
पुणे सायबर फ्रॉड! सोशल मीडियावर पोस्ट लाइक करताच बसला २० लाखांचा फटका; जाणून घ्या काय आहे प्रकरण….

सोशल मीडियावर पोस्ट लाईक करून पैसे कमावण्याच्या नादात पुण्याच्या एका आयटी कर्मचाऱ्यासोबत मोठा ऑनलाइन स्कॅम झाला असून, त्यात त्याला जवळपास…

pimpri chinchwad municipal corporation news in marathi, sewage treatment plants villages along indrayani river news in marathi
इंद्रायणी, पवना घेणार मोकळा श्वास… घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी तीन नद्यांच्या खोऱ्यात आहे. शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी, दक्षिणेकडून मुळा आणि मध्यातून पवना नदी वाहते.

pimpri chinchwad crime news in marathi, wife with her boyfriend at lodge news in marathi
पतीने पत्नीला लॉजवर रंगेहात पकडले; रूमचा दरवाजा तोडला, पत्नी प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत सापडली

पती आणि पत्नीचे नातं हे पवित्र मानलं जातं. याच नात्यात वितुष्ट आल्याचं प्रकरण पिंपरी- चिंचवडमध्ये समोर आलं आहे.

police action against drinking alcohol,
पिंपरी : मद्यपान करणाऱ्या ३२२ जणांवर  कारवाई; २१ लाखांचा दंड वसूल

पोलीस आयुक्तालयांतर्गत हाॅटेल, ढाब्यांसह विविध ४७३ आस्थापनांची  पाहणी करत नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यात आली.

police impose mcoca on jewellers
पिंपरी : चोरीचे दागिने स्वीकारणाऱ्या तीन सराफा व्यावसायिकांवर ‘मोक्का’

आरोपींनी अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वत:चे गुन्हेगारी वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती

police commissioner invoked mcoca against 60 criminals, pimpri chinchwad mokka on 60 criminals news in marathi
पिंपरी चिंचवड : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर, ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बारा संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad register property
पिंपरी : आता घर बसल्या करता येणार मालमत्तेची नोंदणी; उताराही मिळणार ऑनलाइन

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने नवीन वर्षानिमित्त शहरवासीयांना मालमत्तेची ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Uncle gave bouquet of 1 thousand 375 roses to make his Nephews wedding unforgettable
पिंपरी- चिंचवड: भाच्याचे लग्न अस्मरणीय करण्यासाठी मामाचे अनोखे गिफ्ट! दिला १ हजार ३७५ गुलाबांचा पुष्पगुच्छ

याआधी दीपक हरके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील १ हजार ३६९ गुलाब पुष्पांचा गुच्छ दिला होता.

Blockade at 30 places in Pimpri Chinchwad action will be taken in case of drunk driving Pune news
पिंपरी-चिंचवडमध्ये ३० ठिकाणी नाकाबंदी: मद्यपान करून वाहन चालवल्यास होणार ‘ही’ कारवाई

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर पाेलिसांची करडी नजर राहणार आहे.

Shrirang Barne on Sanjay Raut
“ज्यांनी एक सार्वजनिक निवडणूक लढवली नाही, त्यांच्या आव्हानाला मी भीक घालत नाही”, बारणेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघातील कामाच्या जोरावर मी निवडणूक लढवणार आहे. मतदारच कोणाला निवडून द्यायचे हे ठरवत असतो.…

Pimpri chinchwad ncp Former Mayor Sanjog Waghere met Uddhav Thackeray Waghere join the Thackeray group
अजित पवार गटाला धक्का; संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश; म्हणाले, “या मंडळींनी…!”

संजोग वाघेरे हे अजित पवारांचे समर्थक मानले जात होते. पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहिलेले वाघेरे ठाकरे गटात आल्यामुळे अजित पवारांना हा…

pimpri chinchwad chaughada player ramesh pachange news in marathi, ramesh pachange invited for opening ceremony of shri ram temple ayodhya
प्रभू श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यात घुमणार पिंपरी- चिंचवडचा ‘चौघडा’! वादक पाचंगेंना विशेष निमंत्रण

या सोहळ्यासाठी पिंपरी- चिंचवड शहरातील चौघडा वादक रमेश पाचंगे यांची निवड करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या