राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल गुन्हयाचा तपास बंद पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये अहवाल सादर By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 19:01 IST
जळगाव : दागिने चोरीनंतर तीन महिन्यांनी महिलेची पोलिसांत तक्रार दागिने चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर तीन महिन्यांनी शेटिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 14:18 IST
नागपूर : पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध ; अधीक्षक पदासाठी काहींची ‘मोर्चेबांधणी’ नागपूर पोलीस दलात १० पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. सध्या दहापैकी तीन पोलीस उपायुक्तांची अन्य जिल्ह्यात बदली झाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 11:54 IST
मनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. मनोबल वाढवून राज्य पोलीस दलाची शौर्याची व त्यागाची परंपरा जोपासली पाहिजे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 20:06 IST
नवी मुंबई : मानवी कवटी आढळल्याने उडाली एकच खळबळ कवटी एका भटक्या कुत्र्याने आणली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून उघड झाले आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 11:11 IST
पनवेल : पोलीसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात गाडीखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सूमारास पनवेल स्थानकात पलाट क्रमांक ७ वर घड़ली. By लोकसत्ता टीमUpdated: October 3, 2022 14:40 IST
नवी मुंबई : उलवे नोड शहराला हवे स्वतंत्र पोलीस ठाणे …. नवी मुंबई व उरण या दोन शहरांच्या मध्यभागी सिडकोने उलवे नोड उभारले आहे. दिवसेंदिवस या शहराची लोकसंख्या वाढत जात आहे. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 11:58 IST
नाशिक : ड्रोन जमा करण्याच्या पोलिसांच्या आदेशाला छायाचित्रकारांचा विरोध गांधीनगर येथील लष्करी हवाई प्रशिक्षण केंद्राच्या हवाई क्षेत्रात रात्रीच्या सुमारास ड्रोनने घुसखोरी केली होती त्यानंतर पोलिसांनी हे आदेश काढले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 09:41 IST
नवीन पोलीस ठाण्यासाठी नाशिक-मुंबई मोर्चा ; सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णय शहर परिसरातील अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर घरकुल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भौगोलिक क्षेत्र मोठे असल्यामुळे… By लोकसत्ता टीमUpdated: October 2, 2022 19:47 IST
गडचिरोलीतील पोलिसांचा पगार दीडपट होणार; दोन दिवसांत शासन आदेशाची फडणवीसांची ग्वाही गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीची घेतली बैठक By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 1, 2022 16:07 IST
नाशिक शहरातील सर्व ड्रोन पोलिसात जमा करा ; लष्करी आस्थापनांवरील विना परवानगी उडालेल्या ड्रोनच्या पार्श्वभूमीवर सूचना शहरात किती ड्रोनधारक आहेत, याची आकडेवारी नाही. विना परवानगी उडविले जाणारे ड्रोन पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. By लोकसत्ता टीमOctober 1, 2022 15:03 IST
मदत क्रमांकावरील प्रतिसादाची वेळ दीड तासावरून पाच मिनिटांवर ; मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची हेल्पलाइन प्रभावी संकटग्रस्तांना मदत करण्यापासून आत्महत्या करणाऱ्याचे प्राण वाचविण्यातदेखील यश आले आहे. By सुहास बिऱ्हाडेOctober 1, 2022 01:23 IST
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
Priya Marathe Passes Away: मनोरंजनसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाने निधन
Manoj Jarange : हजारो रेनकोट कुणी वाटले? आंदोलनाच्या नावाने पैसे मागणाऱ्या सहकाऱ्यावर मनोज जरांगे संतापले
“एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईला जाऊन…”, मराठा आंदोलनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकच माणूस…”
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफला इष्टापत्तीत परावर्तित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘वॉर रूम’ची निर्मिती
Reddit Post: “भारतात परतणे माझी सर्वात मोठी चूक…”, अमेरिकेतील ८ पट जास्त पगाराची नोकरी सोडून आलेल्या इंजिनिअरची पोस्ट व्हायरल
‘मराठी जेवण म्हणजे गरिबांचं जेवण’ म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींचं ‘त्या’ वादावर अखेर स्पष्टीकरण; म्हणाले, “काही लोक…”