scorecardresearch

राजकारण

राजकारण (Politics) ही खूप जुनी संकल्पना आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे. फार पूर्वीपासून तो विविध कारणांसाठी समूहामध्ये राहत आहे. टोळ्या, समूहामध्ये राहताना प्रत्येक व्यक्तीला ठराविक काम करावे लागत असे.

पुढे अनेक समूह एकत्र येऊन समाजाची निर्मिती झाली. समाजामध्ये विविध वर्ग तयार झाले. यातील एका विशिष्ट वर्गाकडे राज्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. यातूनच पुढे राजघराण्यांची सुरुवात झाली. सुरुवातीपासून भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये राजेशाही पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. यातून राजकारण ही संकल्पना उदयास आली असे म्हटले जाऊ शकते.

प्राचीन काळापासून आत्तापर्यंत राजकारण करण्याच्या पद्धतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल झाला आहे. राजकारणामध्ये राजेशाही (एक राजा आणि त्याची प्रजा), लोकशाही (लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देणार आणि ते प्रतिनिधी मिळून राज्य चालवणार), हुकूमशाही (जनतेची पर्वा न करणारा हुकूमशाह) अशा काही संकल्पनाचा समावेश होतो असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन ते गाव-खेड्यापर्यंत सर्व ठिकाणी राजकारण पाहायला मिळते. लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचकांसाठी एकाच जागी उपलब्ध केल्या आहे.
Read More
hadapsar politics mahadev babar joins ncp ahead of pune civic elections
माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादी अजित पवार गटात?

शिवसेनेचे हडपसर मतदार संघातील माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार असून, त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे या…

Abu Azmi On Wari
Abu Azmi : “…तर मी माझे शब्द मागे घेतो”, अबू आझमींनी मागितली माफी; पंढरपूरच्या वारीबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा चांगलंच राजकारण तापलं आहे.

Loksatta Chandani choukatun BJP Yogi Adityanath Devendra Fadnavis Varanasi
चांदणी चौकातून: भाजपमधील शीतयुद्धं! प्रीमियम स्टोरी

असं म्हणतात की, सध्या भाजपमध्ये दोन शीतयुद्धं सुरू आहेत. शहा-योगी आणि शहा-फडणवीस. हे तिघेही पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जातात. मोदींनंतर क्रमांक-दोन अमित…

Devendra Fadnavis song
VIDEO : “अभी ना जाओ छोडकर…”, आशा भोसलेंचा आग्रह अन् मुख्यमंत्री फडणवीसांनी गायलं गाणं

महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणी देखील रेडिओ महोत्सवाच्या या कार्यक्रमात त्यांनी सांगितल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना एक गाणं गाण्याचा आग्रह जेष्ठ…

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : एक गाणं रामावर तर दुसरं शंकरावर मग तिसरं गाणं कोणतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तुम्ही ते गाणं…”

Devendra Fadnavis : मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना महाविद्यालयीन काळात कविता, गाणी लिहिण्याचा छंद होता असं सांगितलं.

‘ठाकरे’ आघाडीसाठी उद्धव सरसावले, पण राज यांचं मौन का?

Uddhav Raj alliance: सध्या महाराष्ट्रात शिवसेना(उबाठा), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनसे असे तीन गट झाले आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या…

chandivali Former corporator Vijendra Shinde joins Eknath Shinde shiv Sena mumbai
शिवसेनेच्या वर्धापनदिनी माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे यांचा ठाकरे यांना जय महाराष्ट्र

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे चांदिवलीतील माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे, विभागप्रमुख अजित भंडारी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

अन्वयार्थ: ‘मागच्या दारा’तून हिंदीसाठी पायघड्या? प्रीमियम स्टोरी

‘महाराष्ट्रात हिंदीची सक्ती केली जाणार नाही’, असे मराठी माणसाला चुचकारून सांगत अखेर राज्यकर्त्यांनी ‘मागच्या दारा’ने हिंदीचे घोडे ज्या पद्धतीने प्राथमिक शाळेच्या…

Shinde Sena MLA Narendra Bhondekar criticise MLA Parinay Phuke over Bhandara politics
आ. फुकेंना भंडा-याचे राजकारण कळत नाही- आमदार भोंडेकर यांची टीका

गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील भाजप आणि शिंदेसेना यांच्या शाब्दिक द्वद सुरू झाले आहे. आज त्याचा पुढाचा अध्याय सुरू झाला.

संबंधित बातम्या