scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Devendra fadnavis vs Eknath shinde
शिंदेंकडील नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री नाराज? योजनांना गती देण्याचे निर्देश

शिंदे सध्या नाराज असून गेल्या काही दिवसांत झालेल्या मंत्रिमंडळ बैठका व फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकांना ते अनुपस्थित राहिले होते.

ajit pawar denies any election fraud
कुठेही मतांची चोरी नसून विरोधक गैरसमज पसरवतायत – अजित पवार

सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत.

United for Marathi Language deepak pawar
मराठी भाषक समाज म्हणून ओळख ठळक करण्याची गरज! मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांचा सवाल…

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध करण्यासाठी एकत्र आलेला मराठी समाज, आता महाराष्ट्राच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त.

Rahul Gandhi In Bihar security guard slapped
Rahul Gandhi : बाईक रॅली दरम्यान कार्यकर्त्याने राहुल गांधींना गालावर केलं किस; सुरक्षा रक्षकाने थेट कानशिलात लगावली

आज बिहारमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीचं नेतृत्व राहुल गांधी करत होते. यावेळी राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी…

Devendra Fadnavis On Raj Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरेंच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “आम्हाला कोण भेटतं यावरून युती…”

Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे.

What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची टोलेबाजी; “स्वतःला वाघ म्हणवणारी काळी मांजरं आडवी येत आहेत..”

मतचोरी होऊ नये म्हणून आपल्या वॉर्डांमधील याद्या नीट तपासा असाही सल्ला उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.

Actor Vijay's challenge to established leaders
दक्षिणेतील राजकारणावर चित्रपट क्षेत्राचा दबदबा कायम राहणार ? अभिनेता विजय यांचे प्रस्थापित नेत्यांसमोर आव्हान

विजय यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये टीव्हीके पक्षाची स्थापना केली. त्यानंतर गेल्या ऑक्टोबर महिन्यात पक्षाची पहिली जाहीर सभा विल्लूपूरम जिल्ह्यात आयोजित…

Rahul Gandhi vote chori loksatta news
चांदनी चौकातून : हे श्रेय मराठी खासदारांना प्रीमियम स्टोरी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर व्होट चोरीचा आरोप केला तेव्हापासून काँग्रेसला नवा नारा मिळालेला आहे. व्होट चोर,…

Selected reactions to article on Prithviraj Chavan in Lokrang August 17 by Girish Kuber Anyantha Snehachitre
पडसाद : आज अभ्यासू अपरिहार्यतेची गरज

‘लोकरंग’ पुरवणीतील (१७ ऑगस्ट) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘अभ्यासू अपरिहार्य’ हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील लेखावरील निवडक प्रतिक्रिया…

Pm Narendra Modi
Pm Narendra Modi : “भारत जागतिक विकासात २० टक्के योगदान देईल”, पंतप्रधान मोदींचं महत्वाचं विधान

Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचं कौतुक केलं आहे.

Supriya Sule
“मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील वारकरी…” फ्रीमियम स्टोरी

Supriya Sule on Non Vegetarian Diet : सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी ‘राम कृष्ण हरी’वाली आहे. केवळ मी तुळशीची माळ गळ्यात…

Kalyan Dombivli Municipal Corporation announces new 31 ward delimitation for upcoming elections
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुक : नवीन प्रभाग रचनेत ३१ प्रभाग; ४ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदणीचा कालावधी

ही प्रभाग रचना आपल्या सोयीची आहे की नाही याविषयावरून पालिकेवर मागील २५ वर्षांपासून हुकमत ठेवणाऱ्या शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ…

संबंधित बातम्या