scorecardresearch

भारताकडून ५०० मेगाव्ॉट विजेची पाकिस्तानची मागणी

पंजाबमधून लाहोरमध्ये पारेषण वाहिनी टाकून किमान ५०० मेगाव्ॉट वीज द्यावी, अशी मागणी पाकिस्तानने भारताकडे केली आहे. याबाबत भारताकडून सकारात्मक पावले…

टँकर भरण्यासाठी जलस्रोतांच्या ठिकाणी अखंड वीज देण्याचे आदेश

टँकर पाणी भरत असलेल्या प्रमुख पाच स्रोतांच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित न करता चोवीस तास सुरू ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार…

शहराच्या निम्म्या भागाचा वीज पुरवठा खंडित

जोरदार वाऱ्यामुळे वीजवाहक तारा चिकटून मुख्य वीज वाहत तार तुटली व दुपारपासून शहराचा अध्र्या परिसराचा वीज पुरवठा खंडीत झाला. कर्मचाऱ्यांनी…

आज ठाण्यात वीज नाही

महावितरण कंपनीकडून ठाण्यात दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने आज दुपारी १ ते ५ यावेळेत ठाण्याच्या विविध भागांतील विद्युत पुरवठा बंद…

विद्युत पुरवठय़ातील अनियमिततेमुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत दोष!

चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कर्जत-खोपोली-कसारा दरम्यानच्या विद्युत यंत्रणेमध्ये बदल करण्यात येत असला तरी ही यंत्रणा वापरणाऱ्या…

अखंडित विजेसाठी आता ‘थर्मोव्हिजन कॅमेरा’; जीटीएलची सुविधा

शहरवासीयांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा सेवा देण्यासाठी जीटीएल कंपनीने विविध प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘पॉवर ऑन व्हील’च्या यशस्वी प्रयोगानंतर…

संबंधित बातम्या