scorecardresearch

प्रसाद ओक

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओकचं फिल्मी करिअर फारच कौतुकास्पद आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रसादने साकारलेल्या भूमिका आजही सुपरहिट आहेत. प्रेमाची गोष्ट या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आणि या नाटकापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं. प्रसादने अवघाची संसार या मालिकेमध्ये साकारलेली नकारात्मक भूमिका तर प्रचंड गाजली. बंदिनी, दिया और बाती हम, आभाळमाया, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरु, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो दिसला. मालिकांमध्येच अडकून न राहता त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. एक डाव धोबी पछाड, पिकासो, ये रे ये रे पैसा, धुराळा, हिरकणी, फर्जंद, आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर, शिकारी, कच्चा लिंबू, धर्मवीर यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. हाय काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसादने केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या परीक्षक पदाची धुरा प्रसाद सांभाळतो. कच्चा लिंबू चित्रपटासाठी प्रसादला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली.Read More
Prasad Oak shares heartfelt memory of Laxmikant Berde says I did work with him for 15 20 days
“तेव्हा त्यांची प्रकृती बिघडली अन्…”, प्रसाद ओकने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबरची जुनी आठवण; म्हणाला…

Prasad Oak Talk About Laxmikant Berde : प्रसाद ओकने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची जुनी आठवण, म्हणाला, “एकत्र काम करण्याची संधी मिळाली…

Riteish Deshmukh congratulates Prasad Oak for his 100 films and praises his acting and direction at vada pav movie trailer launch
“मी तुमचा खूप मोठा चाहता…”, रितेश देशमुखने केलं प्रसाद ओकचं कौतुक; म्हणाला, “तुमचं नाव, तुमचं काम…”

Riteish Deshmukh & Prasad Oak : शंभराव्या सिनेमानिमित्त रितेश देशमुखने प्रसाद ओकला दिल्या शुभेच्छा; कौतुक करत म्हणाला…

prasad oak says reelstar cannot be a actor video goes viral
Video : “Reels म्हणजे अभिनय नाही”, हास्यजत्रेच्या मंचावर प्रसाद ओकचं स्पष्ट मत; म्हणाला, “खूप मोठा भ्रम…”

“रील व्हिडीओ करून आपण स्टार होऊ…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला? वाचा…

Marathi Actor Prasad Oak Went For Jyotirlinga Darshan
ज्योतिर्लिंग यात्रेला सुरुवात…; श्रावणी सोमवारी मराठी अभिनेता पोहोचला त्र्यंबकेश्वरला, पत्नी व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

पहिल्या श्रावणी सोमवारी मराठी अभिनेत्याने घेतलं त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन, पत्नीने शेअर केला व्हिडीओ

a great interaction with team gulkand marathi movie
हास्यजत्रेचे कलाकार, हटके अन् कौटुंबिक कथानक…; ‘गुलकंद’च्या टीमशी दिलखुलास गप्पा

१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘गुलकंद’ सिनेमा प्रदर्शित झाला. यानिमित्ताने लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे,…

gulkand movie trailer out now sai tamhankar and samir choughule chemistry
सई अन् समीरची भन्नाट जुगलबंदी, अफेअर, संशय अन्…; ‘गुलकंद’चा ट्रेलर प्रदर्शित, झळकणार हास्यजत्रेतील ‘हे’ कलाकार

Gulkand : प्रेम कुठल्याही वयात होऊ शकतं! ‘गुलकंद’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार एकत्र झळकणार…

prasad oak son mayank directorial debut at college won award manjiri
प्रसाद ओकच्या मुलाला पाहिलंत का? एकांकिका दिग्दर्शित केली, बक्षीसही मिळवलं! मंजिरी ओक म्हणाली, “नटराजाच्या आशीर्वादाने…”

प्रसाद ओकच्या मुलाने दिग्दर्शित केली एकांकिका! मंजिरी ओकने लेकासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणाली, “क्षेत्र कोणतंही असो…”

prasad oak expressed emotional reaction in his memory of the late director nishikant kamat
“आज तो असता तर…”, निशिकांत कामत यांच्या आठवणीत प्रसाद ओक भावुक, म्हणाला, “मी आणि मंजू…”

दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या आठवणीत अभिनेता प्रसाद ओक भावुक, अधिक वाचा…

amruta khanvilkar shares funny incident of her recent item song
“बघाच, मी काय करते…”, अमृता खानविलकरने प्रसाद ओकला दिलेली धमकी; सांगितला ‘चिऊताई-चिऊताई’ गाण्याचा किस्सा

अमृता खानविलकरने प्रसाद ओकला का धमकी दिली? ‘चिऊताई-चिऊताई’ गाण्याचा मजेशीर किस्सा सांगत म्हणाली…

Manjiri Oak Share Special Post For Prasad Oak on Birthday
“जरी आपण एकमेकांकडे…”, प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्ताने पत्नी मंजिरी ओकने अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा, म्हणाली…

लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्ताने पत्नी मंजिरी ओकने लिहिलेली खास पोस्ट वाचा…

png jewellers Saurabh gadgil
अभिनेते प्रसाद ओक, सौरभ गाडगीळ यांना ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार

बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अभिनेते प्रसाद ओक आणि पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ यांना ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार जाहीर…

संबंधित बातम्या