“मराठा आरक्षणप्रश्नी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवण्यात काही तथ्य नाही”, विखे-पाटील यांचा पृथ्वीराज चव्हाण यांना टोला छगन भुजबळ यांनी राईचा पर्वत करत मुक्ताफळे उधळू नयेत असा सल्ला त्यांनी मंत्री भुजबळांना दिला. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 13:33 IST
“राष्ट्रवादीमुळे आघाडी सरकार पडलं”, पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपाला प्रफुल्ल पटेल यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले… राष्ट्रवादी काँग्रेसमुळे २०१४ मध्ये आघाडी सरकार पडलं, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल… By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 13:19 IST
“२०१४ साली सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं, सत्ता गेल्यावर…”, विखे-पाटलांची टीका काँग्रेसच्या पक्षसंघटनात्मक बांधणीवरूनही विखे-पाटलांनी चव्हाणांवर टीकास्र डागलं आहे. By अक्षय साबळेUpdated: November 29, 2023 17:02 IST
“२०१४ मध्ये राष्ट्रवादीनं माझं सरकार पाडलं”, चव्हाणांच्या विधानाला प्रत्युत्तर देत प्रफुल्ल पटेल म्हणाले… पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अजित पवार गटाकडून टीका होत आहे. By अक्षय साबळेUpdated: November 29, 2023 17:03 IST
… तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता..; पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य राज्य सहकारी बँकेबाबत कडक निर्णय घ्यावा लागला आणि त्याची राजकीय किंमत मोजावी लागली. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 23:22 IST
“मोदींनी मान्यता दिली नसती, तर घोडेबाजार झाला नसता”, चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदे गटातील मंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले… “…म्हणून पक्षांतरबंदी कायदा कुचकामी ठरला”, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. By अक्षय साबळेUpdated: November 25, 2023 18:03 IST
सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात आज इंडीया आघाडीचे शक्तीप्रदर्शन; शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण एकाच व्यासपीठावर श्रीवर्धन येथे इंडीया आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 10:35 IST
कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेला सर्वस्वी राज्य शासनच जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण यांची टीका रिक्त डॉक्टरांच्या पदाबाबत मागणी प्रस्ताव सादर करून, हा प्रश्न मार्गी लावावा अशा सूचना त्यांनी दिल्या. By लोकसत्ता टीमUpdated: October 23, 2023 22:42 IST
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाष्य, म्हणाले, ‘लोकसभेत भाजप जिंकल्यास विधानसभा निवडणुका होणार नाहीत…’ लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आला तर नंतरच्या विधानसभा निवडणुका होण्याबाबत साशंकता आहे. असे राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण… By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 10:12 IST
“ईडी अन् सीबीआयचा ससेमिरा संपवायचा असेल, तर…”, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान “जागावाटपासाठी थोडी वादावादी होईल, पण..”, असेही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. By अक्षय साबळेUpdated: October 19, 2023 16:30 IST
आमदार अपात्रता प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा राहुल नार्वेकरांना थेट सवाल; “न्यायाधीशांच्या भूमिकेतून…” “सर्वोच्च न्यायालयानं पक्षांतर बंदी कायदा बदलण्यासाठी संसदेला आदेश द्यावेत, कारण…”, असेही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. By अक्षय साबळेUpdated: October 17, 2023 21:12 IST
कराड : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी भाष्य करावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खूपसला. पण, या बेइमानीचा लोकांनी बदला घेतल्याने त्यांच्याकडे धनुष्यबाणही राहिला नाही By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 20:20 IST
VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल
तुमचे आवडते सहकलाकार कोण? अशोक सराफ यांनी ‘या’ दिग्गज अभिनेत्यांची घेतली नावे; म्हणाले, “सगळ्यात जेंटलमन नट…”
२० जुलैच्या रात्रीनंतर ‘या’ ३ राशींचं बदलेल नशीब! सूर्यदेव करतील पुष्य नक्षत्रात प्रवेश; अचानक पैसा, नोकरीत प्रमोशन अन् मिळेल भाग्याची साथ
9 ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
“तो माझा फक्त मित्र नाही तर…”, ‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांची भावुक पोस्ट; म्हणाले…
जोधपुरहून मुंबईला येणाऱ्या विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, ‘बिग बॉस फेम’ अभिनेत्रीने व्हिडीओद्वारे सांगितली नेमकी घटना