“पश्चिम महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारलं?”; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे संतापले, म्हणाले… पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारलं आहे? असा प्रश्न विचारला. यावर आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 11, 2023 14:23 IST
पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांवर दोन गंभीर आरोप,”२०१८ चं मराठा आरक्षण ही निव्वळ फसवणूक आणि..” देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारने दिलेलं आरक्षणही कोर्टात टिकू दिलं नाही असाही आरोप चव्हाण यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2023 10:00 IST
मराठा आरक्षणप्रश्नी टीका करणारे राज्यात सत्तेच्या प्रमुखपदावर होते, अजित पवारांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला संयुक्त महाराष्ट्राआधी ज्यांच्या दस्तऐवजांवर कुणबी उल्लेख असणाऱ्यांना तसे दाखले द्यायला हरकत नसल्याचे पवार म्हणाले. By लोकसत्ता टीमUpdated: September 10, 2023 19:53 IST
“सरकारला निजामाचे पुरावे चालतात, पण छत्रपतींचे नाही”, काँग्रेसच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर, म्हणाले… मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला निजामाचे पुरावे चालतात, पण छत्रपतींच्या नोंदी चालत नाहीत अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 10, 2023 17:59 IST
‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला लाभ द्या; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या आदेशामुळे मराठा समाजात विभाजन होण्याची शक्यता असून, ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण… By लोकसत्ता टीमSeptember 9, 2023 04:34 IST
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता…’ मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या जीआरमुळे मराठा समाजात विभाजन होण्याची शक्यता असून ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण… By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 16:18 IST
“मराठा आंदोलन दडपण्याच्या क्रूर प्रकाराबद्दल फडणवीसांनी राजीनामा द्यावा,” पृथ्वीराज चव्हाणांची मागणी मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2023 23:28 IST
‘इंडिया’ आघाडीमुळे घाबरलेल्या मोदींची घाईघाईत ३८ पक्षांची बैठक – पृथ्वीराज चव्हाण इंडिया आघाडी भक्कमपणे उभी आहे म्हणून भाजपाकडून मतविभाजन व्हावे यासाठी BRS सारख्या पक्षांना पुढे केले जात आहे, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 29, 2023 18:46 IST
“निवडणुका आल्या की प्रत्येक पक्ष सर्वच जागांवर दावा सांगतो”, रोहित पवारांचं वक्तव्य रोहित पवारांनी जागा वाटपाच्या वाटाघाटीबद्दल सूचक विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 16, 2023 16:27 IST
अधिवेशनात कोण चमकले? विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आढावा घेतल्यास सत्ताधारी पक्षातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर विरोधी बाकांवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांचीच अधिक… By संतोष प्रधानAugust 5, 2023 15:26 IST
संभाजी भिडेंच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा उल्लेख करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “याची संस्था…” संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधी पक्षांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंवर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 2, 2023 17:59 IST
…अन्यथा साधू-संत म्हणून संभाजी भिडेंच्या पाया पडावे, पृथ्वीराज चव्हाणांचा राज्य सरकारला टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी माध्यमांशी बोलताना राज्यातील महायुती सरकारला टोला लगावला. By लोकसत्ता टीमUpdated: August 1, 2023 10:56 IST
MPSC Exam 2025 Latest Update : मोठी बातमी… एमपीएससी राज्यसेवा परीक्षा घेण्यावर ठाम, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची चिंता वाढली, काय नवीन परिपत्रक
बापरे! आता काय जीवच घेणार का? पाणीपुरीच्या पुऱ्या बघा कशा बनतात; VIDEO पाहून यापुढे रस्त्यावर पाणीपुरी खाताना शंभर वेळा विचार कराल
ताडपत्रीचं घर ते फ्लॅट! गौरव मोरेला मिळाला ‘म्हाडा’च्या नव्या घराचा ताबा, भावुक होत म्हणाला, “माझी नाळ कायम फिल्टर पाडा…”
9 आजपासून ‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा, चंद्राचा तूळ राशीतील प्रवेश देणार नवी नोकरी अन् व्यवसायात प्रगती
9 शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट