scorecardresearch

R C Dhere new
पुणे : एकाच कुटुंबातील चार लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन ; डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या जन्मदिनानिमित्त दुर्मीळ योग

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निवडक प्रस्तावनांचा समावेश असलेल्या ‘शोधन आणि चिंतन’ या पुस्तकाचेही प्रकाशन होणार

alert for badlapur, Ulhas river flowing at danger level, 300 people shifted
पिंपरी: संभाव्य पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

संततधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी पिंपरी पालिकेने घेतली आहे.

Mylab Discovery Solutions
पुणे : पावसाळी आजारांच्या निदानासाठी मायलॅबतर्फे नव्या चाचणी संचाची निर्मिती

पावसाळा हा डासांच्या प्रजननाचा काळ असून या काळात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा डासांमुळे फैलावणाऱ्या आजारांचे प्रमाणही मोठे असते.

commissioner was transferred in Pimpri chinchwad muncipal carporation ignoring the order of compulsory uniform
बेकायदेशीर वृक्षतोड केल्याबद्दल आकुर्डीतील कंपनीला ४५ लाखांचा दंड ; पिंपरी पालिकेची कारवाई

वेगवेगळ्या प्रजातींचे ९० वृक्ष जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे : विनामूल्य वर्धक मात्रेसाठी शहरात ६८ केंद्र

पुणे शहरातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांना शुक्रवारपासून (१५ जुलै) विनामूल्य वर्धक मात्रा देण्यास सुरुवात केली आहे.

पुणे शहरातील शाळा उद्यापासून पूर्ववत सुरू; पिंपरी चिंचवड, जिल्ह्यांतील शाळांना १६ जुलैपर्यंत सुटी

अतिवृष्टीमुळे गुरुवारी शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुणे शहरातील शाळा शुक्रवारी सुरू होतील.

jilha pune prishad
पुणे : आणीबाणीत कारावास सोसलेल्यांना पुन्हा निवृत्तीवेतन ; जिल्ह्यातील ५३३ जणांना लाभ

आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या नागरिकांना देण्यात येणारी निवृत्तीवेतन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

संबंधित बातम्या