scorecardresearch

state level Steering Committee appointed effective implementation
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आणखी एक सुकाणू समिती; शालेय शिक्षणमंत्र्यांसह एकूण बारा सदस्यांचा समावेश

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार केंद्र सरकारकडून पायाभूत स्तर आणि शालेय शिक्षणासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे.

teachers
सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापकांना वरिष्ठ, निवडश्रेणी प्रशिक्षणातून सवलत; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यात ३१ जुलै २०२२पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीस पात्र शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्याचा निर्णय…

child death due to accidentally hanging at home
पुणे : अनैतिक संबंधास विरोध केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याचा खून

अनैतिक संबंधास विरोध केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यावर चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी एकास गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी…

Nitesh Rane statement pune
नितेश राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती बांधून आंदोलन

नितेश राणे यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने काळ्या फिती बांधून आंदोलन केले.

house-sale-
देशात पुण्याची आघाडी! पहिल्या सहामाहीत घरांच्या विक्रीत गाठला मोठा टप्पा

देशातील इतर महानगरांच्या तुलनेत पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठ ही परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी असल्याचे क्रेडाई सीआरईच्या अहवालातून समोर आले आहे.

cold war, Ajit Pawar, Chandrakant Patil, 400 crore, development fund, pune district
अजितदादा आणि चंद्रकांतदादांच्या शीतयुद्धात पुण्यातील ४०० कोटींची कामे रखडली ! प्रीमियम स्टोरी

स्वाक्षरी केली, तर पवार आणि आणखी विलंब केला, तर पाटील ‘बघून’ घेतील, या भीतीने अधिकारीही धास्तावले आहेत.

Export restrictions on sugar for railways
रेल्वेसाठी साखरेवरील निर्यात निर्बंध ‘कडू’; नेमकं कारण काय?

केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर या हंगामात निर्बंध घातले आहेत. या हंगामातील निर्यातीचा कोटा पूर्ण झाल्याने सध्या साखरेची निर्यात बंद आहे.

RBI
सहकारी बँकांबाबत रिझर्व्ह बँकेने उचलले मोठे पाऊल

रिझर्व्ह बँकेच्या सकारात्मक भूमिकेमुळे नागरी सहकारी बँकांना उभारी मिळेल, असा आशावाद या क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

accused escaped from jail
पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी मगरपट्टा पोलीस चौकीतून पसार

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना धक्का देऊन हडपसरमधील मगरपट्टा चौकीतून पसार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

Female Police Constable Rape Pune Update
Pune Crime News: महिला पोलीस शिपायाला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; पोलीस शिपायावर गुन्हा

Pune Female Police Constable Rape शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने बलात्कार…

MHADA Lottery 2023 in Pune
MHADA Lottery: अखेर प्रतीक्षा संपली! पुण्यातील म्हाडाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आजपासून अर्जविक्री-स्वीकृती; ‘या’ तारखेपासून सोडत

MHADA Houses 2023 in Pune म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आज, मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार आज…

goutami patil
पुणे: गौतमी पाटीलच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी तिचे वडील बेवारस अवस्थेत सापडले होते.

संबंधित बातम्या