पुणे : प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; प्रियकराला लातूरमध्ये बेड्या पुण्यात प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकराला सहकारनगर पोलिसांनी लातूरमधून अटक केली. By लोकसत्ता टीमMay 5, 2022 12:35 IST
पुण्यात मांजरीच्या सरपंचावर गोळीबार; दगड, विटांनीही मारहाण पुण्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून हडपसर भागातील मांजरीच्या सरपंचांवर गोळीबार करण्यात आला. By लोकसत्ता टीमMay 5, 2022 11:00 IST
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुका झाल्यास राज्यात किती अन् कोणत्या ठिकाणी वाजणार बिगुल? सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५… By लोकसत्ता ऑनलाइनMay 4, 2022 21:18 IST
पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात चोरी; चोरट्यानं ध्वनीवर्धक यंत्रणा लांबवली पुण्यातील कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. By लोकसत्ता टीमMay 4, 2022 18:55 IST
पुण्यात करोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ; जिल्हा प्रशासनाकडून करोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना गेल्या काही महिन्यांपासून पुण्यासह महाराष्ट्रात करोना विषाणूची साथ आटोक्यात आली होती. करोना रुग्णांचा आलेख देखील घसरला होता. By लोकसत्ता टीमMay 4, 2022 18:24 IST
महर्षीनगरमधील ‘म्हाडा’ची मोकळी जागा बळकाविण्याचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा आरोपींनी महर्षीनगरमधील ५४ गुंठे जागेवर अतिक्रमण करुन बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 4, 2022 11:32 IST
माॅडेल काॅलनीत एटीएमची तोडफोड; पाच हजारांची रोकड लंपास ज्या भागात नोटा (कॅश डिसपेन्सर कव्हर) अडकल्या होत्या तो भाग स्क्रु ड्रायव्हरचा वापर करुन त्याने उचकटलं By लोकसत्ता टीमMay 3, 2022 16:47 IST
पदपथावर झोपण्याच्या वादातून डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; पुण्यातील नाना पेठेतील घटना नाना पेठेतील पदमजी चौकातील पदपथावर अंगीर आणि अनाेळखी व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून झोपत होते. By लोकसत्ता टीमMay 3, 2022 16:40 IST
पुण्यात १२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशतवादविरोधी पथकाने पकडले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2022 12:11 IST
Akshaya Tritiya 2022: ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण,अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 3, 2022 08:19 IST
पुणे : पोहताना दम लागल्याने जलतरण तलावात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू जलतरण तलावात पाेहणाऱ्या एका मुलाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाला याबाबतची माहिती दिली. By लोकसत्ता टीमMay 3, 2022 08:08 IST
पुणे: कामावरून घरी जाणाऱ्या तरुणीचं घेतलं चुंबन, विनयभंग करणारा आरोपी जेरबंद पुण्यातील चाकण परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका तरुणानं कामावरून परत येणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 2, 2022 21:57 IST
“तू करमणुकीचा धंदा करून पोट भर, पण…”, अथर्व सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा संताप; व्हिडीओ डिलीट करत सुदामे म्हणाला…”
Atharv Sudame : अथर्व सुदामेसाठी असिम सरोदेंची पोस्ट; “राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू घाबरतो कशाला? व्हिडीओ…”
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 चीन रशियाकडून सर्वाधिक तेल, ऊर्जा आयात करतो तरी ट्रम्प यांचा भारतावरच रोष का? व्हाइट हाऊसमधील मोठ्या अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं…
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
Goa Homestay: गोव्यात बेकायदा होमस्टेचा मुद्दा ऐरणीवर; पर्यटकांना घरं देतात, पण शासनदरबारी कसलीच नोंद नाही, सरकारनं व्यक्त केली चिंता!