महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत सी-सॅट पेपर आता पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न वगळल्याने पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन…