पावसाला विलंब; ‘या’ पिकांच्या लागवडीत घट पण, अन्य पिकांचे लागवड क्षेत्र वाढल्याने खरीप पेरण्यांनी जूनअखेरची सरासरी गाठली आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2023 11:51 IST
पुण्यात जूनमध्ये पडला एवढा पाऊस शहरात जून महिन्यांत सुमारे १० दिवसांत सरासरी ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवसभर शहर आणि परिसरात संततधार सुरू… By लोकसत्ता टीमJuly 1, 2023 11:37 IST
जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस, ७ जुलैनंतर जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास ७ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी वर्तवला. By लोकसत्ता टीमJuly 1, 2023 02:27 IST
पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजाराचा धोका! ही घ्या काळजी पोटात ढवळणं, उलट्या, जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. By लोकसत्ता टीमJune 30, 2023 15:58 IST
मुंबई: जूनमधील ९० टक्के पाऊस सहा दिवसांत जून महिन्यातील एकूण सरासरी पावसातील सुमारे ९० टक्के पाऊस अवघ्या गेल्या सहा दिवसांत उपनगरांमध्ये पडला. By लोकसत्ता टीमJune 30, 2023 03:28 IST
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी शहरातील सखल भागांचा… By लोकसत्ता टीमJune 29, 2023 17:55 IST
Weather Update : ठाणे जिल्ह्यात बदलापुरात सर्वाधिक पावसाची नोंद; २४ तासात २७३ मिलीमीटर पाऊस Maharashtra Rain Updates जून महिन्याची सरासरी ओलांडण्याची शक्यता, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला… By लोकसत्ता टीमUpdated: June 29, 2023 10:36 IST
मुंबई: दुबार पेरणीचे सावट राज्यात दोन आठवडे उशिराने दाखल झालेला पाऊस जुलैच्या पहिल्या आठवडय़ात रखडण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2023 02:14 IST
अंबरनाथ स्थानकातील छप्पर गळके, ऐन बसण्याच्या ठिकाणीच पाणी गळत असल्याने प्रवासी ओलेचिंब अंबरनाथ रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोनवरील छप्पर गळत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. By लोकसत्ता टीमJune 28, 2023 19:39 IST
नवी मुंबई: पाच दिवसात ५३ झाडांची पडझड नवी मुंबई शहरात शनिवारी २४ जूनपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र या तुरळक पावसाच्या सरीने शहरातील झाडांची पडझड वाढली… By लोकसत्ता टीमJune 28, 2023 19:23 IST
Health Special: पावसाळी वातावरणाचा आणि शरीरातील हार्मोन्सचा काय संबंध? पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये जे बदल होतात ते बदलच या मानसिक अवस्थेला कारणीभूत होतात. By डॉ. अश्विन सावंतJune 28, 2023 18:50 IST
कुत्र्यालाही आवरता आला नाही पावसात भिजण्याचा मोह! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले,”याला म्हणतात खरा आनंद” व्हायरल व्हिडिओमध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये एक कुत्रा भिजण्याचा आनंद घेत आहे. या कुत्र्याला इतका आनंद झाला आहे तो अक्षरश:… By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2023 13:54 IST
मराठमोळ्या रेशम टिपणीसच्या मुलाने ५१ व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या? अभिनेत्री संतापून म्हणाली…
Sushil Kedia : ‘मराठी बोलणार नाही’ म्हणणाऱ्या केडियांना अखेर उपरती, मागितली माफी; म्हणाले, “माझ्या चुकीबद्दल…”
Ashish Shelar : “निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात…”, ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; शेलार म्हणाले, “भाऊबंदकी…”
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
7 ‘धाकड गर्ल’ फातिमा सना शेखचा बोल्ड लूक होतोय VIRAL, ‘या’ लूकमुळे बॉलीवूड फॅशनच्या दुनियेत अभिनेत्री ठरली चर्चेचा विषय
बाकी कंपन्यांची उडाली झोप! १ लाख बोनससह टाटाची सुरक्षित SUV मैदानात येताच उडाली खळबळ; बुकिंग सुरू, पण किंमत तर…
Sudhir Mungantiwar on English: “इंग्रजीशिवाय समजतच नसेल, तर अशांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा”, मुनगंटीवारांनी विधानसभेत उपस्थित केला भाषेचा मुद्दा!