scorecardresearch

Raj Thackeray big reaction on three language policy
“उशिरा आलेलं शहाणपण…”, त्रिभाषा सूत्र रद्द केल्यानंतर राज ठाकरेंची लक्षवेधी पोस्ट; ५ जुलैच्या मोर्चाबाबत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Raj Thackeray on 3 language policy: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्र रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांनी यावर…

CM Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : मोठी बातमी! पहिलीपासून हिंदी सक्तीवरुन फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, ‘ते’ दोन्ही शासन निर्णय रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर केला आहे.

Uddhav and Raj Thackeray
Parinay Fuke : ठाकरे बंधूंवर भाजपा नेत्याची बोचरी टीका, “सकाळी इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात, निवडणूक आली की मराठी प्रेम…”

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा आमदार परिणय फुकेंनी जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray and Raj Thackeray
Thackeray Brothers : ‘राज आणि उद्धव ठाकरेंची युती कायमची की आंदोलनापुरती?’ अनिल परब आणि बाळा नांदगावकरांचं उत्तर काय?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही हिंदी सक्तीला विरोध दर्शवत मुंबईत ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चात एकत्र येणार आहेत.

Deputy Commissioner Eknath Shindes reaction to Thackeray brothers protest against Hindi language compulsion
Eknath Shinde: ठाकरे बंधूंचा मोर्चा; एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Eknath Shinde: ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) लवकरच एकत्रित दिसणार आहेत. पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दोघेही…

mumbai opposition parties on hindi imposition in maharashtra shiv sena and mns prepared protest against government
हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची आज होळी, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटासह विरोधी पक्ष आक्रमक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात राज्यभर रविवार २९ जून रोजी या शासन निर्णयाची होळी करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : मराठी अस्मितेनं ठाकरे बंधूंना कसं एकत्रित आणलं?

Uddhav Thackeray-Raj Thackeray : शिवसेना व मनसेची विचारधारा एकच असूनही उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात नेहमीच मतभेद राहिले आहेत.

Devendra Fadnavis Taunt to Thackeray Brothers
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला; “ते मराठी असतील तर मी काय पंजाबी…”

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.

Kalwa Raj thackeray Uddhav thackeray Sharad Pawar photo same banner
कळव्यात राज, उद्धव आणि शरद पवारांचे एकत्र बॅनर

कळवा येथे शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी फलक उभारले आहेत. त्यामध्ये ‘चला मुंबईत’ असे म्हटले आहे. तसेच फलकावर राज ठाकरे, उद्धव…

Raj Thackeray MNS, Uddhav Thackeray group Morcha ,
त्या महिला आहेत आणि माझ्या जिल्ह्याच्या आहेत म्हणून, नाहीतर… मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) एकत्रित मोर्चा काढणार आहेत. याविषयी विविध पक्षांनी आपली भूमिका जाहीर…

mumbai opposition parties on hindi imposition in maharashtra shiv sena and mns prepared protest against government
मनसे-ठाकरे गटाच्या मुंबईतील मोर्चाला विरोध नाही, शिंदे गटातून प्रथमच मत प्रदर्शन

पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) एकत्रित मोर्चा काढणार आहेत. याविषयी विविध पक्षांनी आपली भूमिका जाहीर…

संबंधित बातम्या