scorecardresearch

raj thackeray rally
21 Photos
चिथावणीखोर वक्तव्य, आवाजाची मर्यादा ते स्वयंशिस्त.. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेसाठी नेमक्या अटी कोणत्या?

Raj Thackeray Aurangabad Rally : राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेसाठी पोलिसांनी काही अटी घातल्या असून त्याचं उल्लंघन झाल्यास कारवाईचाही इशारा दिला…

Raj Uddhav Jayant Patil
“जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत…”; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला

“एकदा गुजरातचं कौतुक करुन झालं आता उत्तर प्रदेशचं कौतुक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्याचं कौतुक करायला दौरे करतील.”

Raj Aurangabad
राज ठाकरेंच्या सभेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली; याचिकार्त्याला ठोठावला एक लाखांचा दंड

औरंगाबाद खंडपीठासमोर राज ठाकरेंच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेविरोधात याचिका दाखल केली होती.

Raj Tuljapur
औरंगाबादला जाताना वढू-तुळपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार राज ठाकरे

साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन पुण्यामधून औरंगाबादच्या दिशेने निघाणार राज ठाकरे

NCP, Sharad Pawar, Uddhav Thackeray, assembly speaker election, विधानसभा अध्यक्ष निवडणुक
शरद पवारांनी ‘वर्षा’वर घेतली उद्धव ठाकरेंची भेट, दीड तास झाली चर्चा; तर्क-वितर्कांना उधाण!

शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Raj Thackeray Pune
पुण्यातून औरंगाबादला निघण्याआधी राज ठाकरे घेणार १०० ते १५० ब्राह्मणांचा आशीर्वाद; ‘राजमहाल’मध्ये होणार भेट

राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याला रवाना होण्यासंदर्भात मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी माहिती दिली.

raj thackeray aurangabad rally bala nandgaokar mns
राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेपूर्वी बाळा नांदगावकरांचं मनसे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले…!

भाजपासोबत युतीच्या चर्चांवर बाळा नांदगावकर म्हणतात, “आम्ही कुठे म्हटलो…!”

Raj Thackeray Pune
मनसेच्या महाआरतीला विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा पाठिंबा; पुण्यामध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी…

औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेकडे लक्ष लागलेलं असतानाच पुण्यामधून ही बातमी समोर आलीय

raj-thackeray
“राज ठाकरेंचं भाषण आधी पोलिसांनी बघावं, मग…”, औरंगाबादेतील सभेविरोधात याचिका दाखल!

राज ठाकरेंचं भाषण आधी पोलिसांनी पाहावं अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली असून त्यावर दुपारी सुनावणी होणार असल्याची माहिती वकिलांनी…

Raut Raj
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळाल्याबद्दल विचारलं असता राऊत राष्ट्रवादीचा संदर्भ देत म्हणाले, “महाराष्ट्रात अनेक…”

राज ठाकरेंनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी तीन मेचा अल्टीमेट दिल्याने या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून…

Raj Raut
‘योगी आणि भोगी’ वक्तव्यावरुन संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “एखाद्याला पीएचडी करायची असेल तर…”

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचं कौतुक करताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या सरकारचा उल्लेख भोगी असा केलेला

bheem army on raj thackeray
“जर राज ठाकरेंनी पोलिसांच्या १६ अटींचं उल्लंघन केलं, तर त्याच सभेत…”, भीम आर्मीनं दिला मनसेला इशारा!

“आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत!”

संबंधित बातम्या