scorecardresearch

bhajan lal sharma takes oath as chief minister of rajasthan
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी  

शपथविधी सोहळयाच्या काही काळ आधी राम निवास बागेतील प्रवेशद्वारावर काही लोकांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला

What Diya Kumari Said?
दीया कुमारी यांचं वसुंधराराजेंच्या नाराजीबाबतच्या प्रश्नावर महत्त्वाचं विधान, “अशा गोष्टी…”

राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दीया कुमारी यांनी वसुंधरा राजेंच्या नाराजीबाबत काय उत्तर दिलं आहे?

Who Are Dia kumari and Premchand Bairava
एक दलित कुटुंबातून तर एक राजघराण्यातून.. जाणून घ्या कोण आहेत राजस्थानचे दोन उपमुख्यमंत्री?

दीया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा या दोघांनाही राजस्थानचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

Sukhdev gogamedi
करणी सेनेचे प्रमुख सुखदेव गोगामेडी यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असलेल्या महिलेला जयपूरमधून अटक

जयपूरमधून या महिलेलाल अटक करण्यात आलीआहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

Karni Sena chief Sukhdev Singh Gogamedi murder
करणी सेनेच्या प्रमुखाची हत्या: दोन हल्लेखोरांसह अन्य एकाला घेतलं ताब्यात, मध्यरात्री केली कारवाई

करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन हल्लेखोरांसह त्यांच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं आहे.

Balaknath Adityanath
राजस्थानला ‘योगी’ मिळणार नाहीत? मुख्यमंत्रिपदाबाबत बालकनाथ यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “मला पंतप्रधानांच्या…”

भाजपाने गोरखपूर मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद दिलं आहे. त्याचप्रमाणे मस्तनाथ मठाचे महंत बालकनाथ यांना राजस्थानचं मुख्यमंत्रिपद…

Vasundhara Raje, Gajendra Shekhawat to Baba Balaknath (1)
महाराष्ट्रातला नेता राजस्थानचा मुख्यमंत्री ठरवणार, भाजपाकडून पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती

मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पर्यवेक्षकांची नियुक्त केली आहे.

VASUNDHARA RAJE
निवडणूक झाली, राजस्थानमध्ये आता ‘रिसॉर्ट राजकारण’; आमदाराच्या वडिलांच्या आरोपानंतर वसुंधरा राजेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या मार्गात अडथळा?

दुष्यंत सिंह ४ डिसेंबर रोजी माझ्या मुलाला भेटायला आले होते. ही भेट झाल्यानंतर माझ्या मुलाला त्यांनी जयपूरच्या बाहेर असलेल्या एका…

What Sukhdev sing Gogamedi Wife Said?
सुखदेव सिंह गोगामेडींच्या पत्नीचा गंभीर आरोप, “अशोक गेहलोत आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं पण…”

करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केला आहे.

Sukhdev Singh Gogamedi Murder case Ashok Gehlot
Sukhdev Singh Gogamedi Murder : FIR मध्ये अशोक गेहलोत यांचा उल्लेख, गोगामेडींची पत्नी म्हणाली…

सुखदेव सिंह गोगामेडी हे मंगळवारी दुपारच्या वेळी त्यांच्या घरी असताना चार हल्लेखोर मोटरसायकलवरून तिथे आले. त्यांनी घरात घुसून गोगामेडी यांच्यावर…

most-expensive-and-beautiful-wedding-destination-venues-of-india
15 Photos
‘हे’ आहेत भारतातील सगळ्या सुंदर व महागडे डेस्टिनेशन वेडिंग वेन्यू; तुमच्या स्वप्नातील लग्नासाठी उत्तम जागा

तुम्हाला जर तुमचं लग्न संस्मरणीय बनवायाचं असेल तर तुम्ही या जागांचा विचार करु शकता

संबंधित बातम्या