scorecardresearch

‘…तर आमची सरकार बनवण्याची तयारी’, नाना पटोलेंनी मविआचा पाठिंबा काढून घ्यावा- रामदास आठवले

महाविकास आघाडीचं सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरलंय. या सरकारमधील नेते एकमेकांवर कुडघोड्या करण्याचं काम करतात, असं मत रामदास आठवले…

रामदास आठवले यांना पुन्हा शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा, २००९ साली शिर्डीमधूनच झाला होता पराभव

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Symbiosis college pune program
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासाठी सिंबायोसिसला दरवर्षी ७५ लाख रुपयांचे अनुदान, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांची घोषणा

पुण्यातील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्रस्तावित अध्यासनाला ७५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र…

Ramdas Athawale Devendra Fadnavis Sharad Pawar
“शरद पवार यांच्या मताशी मी सहमत नाही”, फडणवीसांवरील ‘या’ आरोपावर रामदास आठवले म्हणाले…

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

“राज ठाकरे अंगावर भगवा रंग घेऊन…”, भोंग्यांच्या वादावरून रामदास आठवलेंनी सोडलं टीकास्त्र

सध्या महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या वादात आता रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास…

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडेंवर कारवाई व्हायलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांचं नाव दोषारोप पत्रातून काढून टाकल्यानंतर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास…

ramdas athawale On raj thackeray Amol Mitkari Sharad Pawar And BMC
21 Photos
“राज ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला”, “पवारांच्या काही लोकांमुळे जातीवाद…”, “मनसेला भाजपाने सोबत घेतल्यास…”; आठवलेंची फटकेबाजी

आठवलेंनी मनसे, राष्ट्रवादीसोबतच भाजपाबद्दलही केलं विधान

mitkari And ramdas athawale
“शरद पवार जातीयवादी नाहीत, पण मिटकरींसारखे लोक…”; ब्राह्मण विरुद्ध मिटकरी वादावर आठवलेंची पहिली प्रतिक्रिया

मिटकरींच्या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होत असतानाच आठवलेंनी दिली प्रतिक्रिया

BJP RPI
रामदास आठवले म्हणतात, “मुंबईत भाजपाचा महापौर झाला तर…”

आठवलेंनी राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचा पक्ष युतीमध्ये तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलंय.

ramdas athawale Raj Thackeray
“…तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडायला नको होती”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

“राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण यांच्या वेळा सुनियोजित असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पण सभा मोठ्या होत होत्या.”

ramdas athawale
“…म्हणून राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये”; ठाकरे सरकारने लक्ष घालावं म्हणत आठवलेंची मागणी

“भोंग्यांबाबत भाजपाने काय भूमिका घेतली माहिती नाही. पण माझी अन् माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली आहे,” असंही ते म्हणाले.

ramdas athawale on MNS
“दादागिरी फक्त राज ठाकरेंना करता येते असं…”; भोंग्यांवरुन रामदास आठवलेंचा रोखठोक इशारा

“पूर्वी त्यांच्या झेंड्यामध्ये निळा रंग, भगवा रंग, हिरवा रंग, पांढरा रंग असे सगळे रंग होते. त्यामुळे आता त्यांचे रंग बदलतायत…

संबंधित बातम्या