scorecardresearch

RPI, Ramdas Athavale, BJP, UP polls, UP Election, UP Assembly Election,
“राज्यातील नेत्यांमध्ये कुत्रा-मांजराप्रमाणे भांडण सुरू, पण…”; शिवसेना-भाजपाच्या आरोप-प्रत्यारोपांवर रामदास आठवलेंचा टोला

महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना आणि भाजपाने एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

“सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास एनडीएला….;” उद्धव ठाकरे आणि केसीआर भेटीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

देशात सुरू असलेल्या तिसऱ्या आघाडीच्या तयारीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या वादावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “देवेंद्र फडणवीस अन् उद्धव ठाकरे…”

“संजय राऊत यांनी ईडीचा भ्रष्टाचार बाहेर काढावा. त्याच्याशी सरकारचा काही संबंध नाही,” असंही आठवले म्हणाले.

“…नही तो संकट आ जायेगा अंगा”, मोदींचा उल्लेख करत आठवलेंनी संसदेत सादर केली कविता

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना त्यांच्या खास शैलीतील कविता सादर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक…

Ramdas Athavale reply to Ajit Pawar
वाइन आणि दारूमध्ये फरक आहे म्हणणाऱ्या अजित पवारांना रामदास आठवलेंचे उत्तर; म्हणाले, लोकांचे फार…

भविष्यामध्ये या सरकारचे हाल होणार आहेत, असेही रामदास आठवले म्हणाले

आता शिवसेना ऐकणार नाही, भाजपाने उपमुख्यमंत्रिपद घेऊन सेनेला पाठिंबा द्यावा : रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाला मोठा सल्ला दिला आहे.

ramdas athavle on mahvikas aghadi government
रामदास आठवलेंचं राज्य सरकारबाबत भाकित; म्हणाले, “महाविकासआघाडी सरकार…!”

राज्यातील महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकित केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

“ त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला… ” ; केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करून केलं आहे विधान; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

चिपी विमानतळ उदघाटन समारंभात आठवलेंची खास कविता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…

payal ghosh, ramdas athawale,
अभिनेत्री पायल घोषवर अ‍ॅसिड हल्ला, रामदास आठवलेंनी केली पोलीस सुरक्षा देण्याची मागणी

रामदास आठवले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पायलला पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या