एका उपचार पद्धतीने दुसऱ्या पद्धतीला तुच्छ लेखणे कोणत्याही वैद्यकीय शास्त्रात बसत नाही प्रत्येक उपचार पद्धतीची सामर्थ्ये आहेत आणि मर्यादा आहेत. पण प्रत्येकीचे अंतिम उद्दिष्ट मानव कल्याण हेच आहे… By लोकसत्ता टीमUpdated: December 22, 2022 10:27 IST
विश्लेषण : रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ला नेपाळमध्ये नो एंट्री; थेट काळ्या यादीत केला समावेश! नेमकं घडलंय काय? विभागाने या कंपन्यांनी उत्पादित केलेली औषधे आयात किंवा वितरण करण्यास मनाई करणारी नोटीस जारी केली आहे By सोहम गोडबोलेUpdated: December 21, 2022 16:59 IST
आता मधुमेहापासून होणार कायमची सुटका? बाबा रामदेव यांनी सांगितलेला असरदार उपाय जाणून घ्या मधुमेहाच्या समस्या पासून सुटका हवी असेल तर बाबा रामदेव यांनी सांगितलेले उपाय करून पाहा By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 29, 2022 18:20 IST
“महिलांनी कपडे घातले नसले तरी…” त्या विधानानंतर बाबा रामदेव यांची माफी बाबा रामदेव म्हणाले होते की, “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2022 18:34 IST
तुमच्यासाठी ‘महिला’ म्हणजे प्रसिद्धीचं खेळणं आहेत का? हीच वादग्रस्त विधान करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरात असलेली आई, बहीण, मुलगी, बायको किंवा मैत्रीण आठवत नाही का? By नम्रता पाटीलUpdated: November 28, 2022 15:59 IST
रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन महुआ मोईत्रांची खोचक टीका; म्हणाल्या, “आता मला कळलं तुम्ही त्यावेळी महिलेच्या…” २०११ मध्ये रामलीला मैदानात घडलेल्या घटनेचा संदर्भ देत मोईत्रा यांनी रामदेव बाबांच्या विधानाचा समाचार घेतला आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 27, 2022 10:43 IST
‘राज्य महिला आयोगाने रामदेव बाबांवर कारवाई करावी’; ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांची मागणी “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात,” असे विधान बाबा रामदेव यांनी ठाण्यातील… By लोकसत्ता टीमNovember 26, 2022 18:21 IST
“योग परंपरेला लांच्छन आणणारे रामदेव बाबांचे वक्तव्य”, ‘त्या’ विधानावरुन नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केला संताप “आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे”, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनNovember 26, 2022 14:02 IST
महिलांच्या कपड्यांविषयीच्या ‘त्या’ विधानामुळे रामदेव बाबा अडचणीत; महिला आयोगानं पाठवली नोटीस, दोन दिवसांत… रामदेव बाबा म्हणतात, “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 26, 2022 13:40 IST
ठाणे: रामदेव बाबा यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा; राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांची मागणी “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात,” असे विधान बाबा रामदेव यांनी ठाण्यातील… By लोकसत्ता टीमNovember 26, 2022 13:20 IST
Video: “राज्य सरकारनं जीभ दिल्लीला…”, महिलांच्या कपड्यांविषयी रामदेव बाबांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा सवाल! संजय राऊत म्हणतात, “आमच्या अमृता वहिनी गप्प का बसल्या? असं विधान करणाऱ्याच्या…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 26, 2022 11:20 IST
VIDEO: रामदेव बाबांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य, यशोमती ठाकुरांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “असं घाणेरडं…” माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकुर यांनी रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. Updated: November 26, 2022 01:30 IST
Coldrif Cough Syrup: लहान मुलांचा जीव घेणारे कफ सिरप ‘कोल्ड्रिफ’ बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक; चेन्नईत केली कारवाई
‘गजलक्ष्मी’ तुमच्या दारी नांदणार! ऑक्टोबरमध्ये नोटांचा पाऊस पडणार, दिवाळीचा महिना ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात धन-संपत्ती अन् भौतिक सुख देणार
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Donald Trump : ‘भारताबरोबरचे संबंध त्वरित सुधारा’, अमेरिकेच्या १९ खासदारांचं व्हाईट हाऊसला पत्र; डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेणार?