scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

arshad-warsi-animal-post
रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ पाहून अर्शद वारसीने मानले नीतू आणि ऋषी कपूर यांचे आभार; म्हणाला, “हा मास्टरपीस…”

अर्शदने चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने रणबीरच्या कामाचीही खूप प्रशंसा केली आहे

animal-box-office-collection-day5
रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुडगूस; लवकरच पार करणार ५०० कोटींचा टप्पा; पाचव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

पाच दिवसांत ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’चाही हा चित्रपट लवकरच रेकॉर्ड मोडणार आहे

adnan-sami-animal-reaction
“आपण प्रेक्षक आहोत आणि…” अदनान सामीची ‘अ‍ॅनिमल’बद्दलची पोस्ट चर्चेत; बिग बींच्या ‘या’ सुपरहीट चित्रपटांचा केला उल्लेख

एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे

animal-blog
अ‍ॅनिमल: सामाजिक नीतिमत्तेचा मुखवटा फाडणारी, चित्रपटसृष्टीला हादरवून सोडणारी अत्यंत आवश्यक अशी कलाकृती

‘अ‍ॅनिमल’ वर टीका व्हायला हिंसाचार किंवा रक्तपात कारणीभूत नाही. तर सामाजिक मान्यतेला झुगारून काही विषयांवर दिग्दर्शकाने केलेलं परखड भाष्य यामुळे…

ranbir-srk
“शाहरुख हा शेवटचा स्टार नाही…” रणबीर कपूरचा उल्लेख करत प्रसिद्ध अभिनेत्याची किंग खानवर टीका

रणबीरने शाहरुखला खोटं सिद्ध केलं असल्याचा दावादेखील या अभिनेत्याने केला आहे

animal-day4-collection
रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ मंडे टेस्टमध्येही पास; चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, लवकरच पार करणार ३०० कोटींचा टप्पा

‘अ‍ॅनिमल’मधील रणबीर कपूरच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे, शिवाय बॉबी देओललाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे

tripti-dimri
18 Photos
‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह इंटीमेट सीन देणारी तृप्ती डिमरी रातोरात बनली नॅशनल क्रश; जाणून घ्या अभिनेत्रीचा प्रवास

या चित्रपटात रणबीरबरोबरची तिची केमिस्ट्री आणि त्यातले तिचे बोल्ड सीन्स चांगलेच चर्चेत आहेत

anurag-kashyap-animal
“किमान शिकलेल्या लोकांकडून…” ‘अ‍ॅनिमल’वर होणाऱ्या टिकेविषयी अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत

‘न्यूज १८ शोशा’मध्ये अनुरागने ‘अ‍ॅनिमल’वरुन होणाऱ्या चर्चेवर आणि त्यावर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे

Bobby Deol reacts on his limited screen time in Animal
“चित्रपटात माझे आणखी सीन्स असते तर…”, ‘अ‍ॅनिमल’मधील लहान भूमिकेबद्दल बॉबी देओलची प्रतिक्रिया

बऱ्याच प्रेक्षकांनी बॉबीची भूमिका लहान असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

ram-gopal-varma-animal-review
“मला तुमचे बूट चाटायचे…” ‘अ‍ॅनिमल’पाहून राम गोपाल वर्मा यांनी खास शैलीत केलं रणबीर व संदीप यांचं कौतुक

प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘अ‍ॅनिमल’चं तोंडभरून कौतुक केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘अ‍ॅनिमल’चं समीक्षणच राम…

animal-ott
‘अ‍ॅनिमल’च्या OTT रिलीजबद्दल नवी अपडेट; वाचा कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार रणबीरचा चित्रपट

हा चित्रपट आणखी काही दिवस तरी बॉक्स ऑफिसवरुन हलणार नसल्याने याच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागू शकते

upendra-limaye-animal
रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये भाव खाऊन गेला ‘हा’ मराठी अभिनेता, अजय-अतुलच्या गाण्यानेही वाढवली रंगत

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘अ‍ॅनिमल’ने कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या ‘जवान’ व सनी देओलच्या ‘गदर २’लादेखील मागे टाकले आहे

संबंधित बातम्या