scorecardresearch

ठाकरे सरकार पडणार का? मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणतात…

भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर बोलताना पत्रकारपरिषदेत केलं आहे विधान, जाणून घ्या काय म्हणाले.

नारायण राणेंच्या राज्यातील सत्ताबदलाबाबतच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची हसून प्रतिक्रिया, म्हणाले…

“नागपूरमध्ये काँग्रेसला वाटतं तसं कुठलाही चमत्कार घडणार नाही.”, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

नारायण राणेंच्या राजकीय भविष्यवाणीला नाना पटोले, नवाब मलिक आणि अनिल परब यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

“लवकरच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि …” असं विधान नारायण राणेंनी केलं आहे.

नारायण राणेंच्या विधानाबाबत बाळासाहेब थोरात यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीय मंत्री राव साहेब दानवेंच्या वक्तव्यासंदर्भातही केली आहे टिप्पणी; भाजपावर साधला आहे निशाणा

Union minister Narayan Rane Arrested Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Jan Ashirwad Yatra Photos
नारायण राणे यांच्यावरील कारवाईबाबत नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली माहिती, म्हणाले…

नारायण राणे यांच्या विरोधात सायबर पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा नोंद झाला होता

मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल, तर चिक्कीसाठी खडसेंची शिफारस

भाजप सरकारच्या विरोधात मालमसाला असताना आरोप झालेल्या मंत्र्यांची कोंडी करण्यात काँग्रेसला पावसाळी अधिवेशनात यश आले नाही

संबंधित बातम्या