जनाधार वाढविण्यासाठी भाजपचे अमरावतीत प्रयोगसत्र खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने भाजपला आंदोलनाचे नवे शस्त्र मिळवून दिले आहे. By मोहन अटाळकरMay 17, 2022 10:11 IST
“आम्ही हनुमान चालिसा वाचतो तर…” म्हणत ओवेसी प्रकरणावरुन राणांचा मुख्यमंत्र्यांना सवाल; म्हणाले, “उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या कबरीवर…” खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांवर टीका होत असतानाच यावरुन आता मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनMay 13, 2022 14:49 IST
“राणा दाम्पत्याला ‘सी ग्रेड पब्लिसिटी’ लागते, त्यासाठी…”, किशोरी पेडणेकरांचा गंभीर आरोप शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यावर जोरदार शाब्दिक… By लोकसत्ता ऑनलाइनMay 11, 2022 21:50 IST
“उद्धव ठाकरे इंग्रजांच्या कायद्याचे पालन करत असतील तर हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य”; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली आहे, असेही रवी राणा म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 11, 2022 15:18 IST
लीलावती रुग्णालयातील नवनीत राणांच्या ‘फोटो सेशन’वर काय कारवाई करणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले… राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात केलेल्या फोटो सेशनवर प्रतिक्रिया… By लोकसत्ता ऑनलाइनMay 10, 2022 17:11 IST
तुमचा जामीन का रद्द करू नये? म्हणत न्यायालयाने राणा दाम्पत्यास बजावली नोटीस! मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 17:13 IST
“… तर त्यांनी लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा व्हिडीओ रिलीज करावा”, रवी राणांचं ठाकरे सरकारला खुलं आव्हान अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 12:42 IST
जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकार न्यायालयात जाणार, रवी राणा म्हणाले… नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 9, 2022 12:05 IST
“उपमुख्यमंत्री म्हणाले आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो; हो, पण पहाटे ५ पर्यंत…”, रवी राणांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये चहा पिण्यावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 11:10 IST
“मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी राणा दाम्पत्याच्या विरोधात…”, अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनMay 9, 2022 10:10 IST
मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊन अडकल्या नवनीत राणा?; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकार न्यायालयात जाणार डिस्चार्च मिळताच राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 10:01 IST
“उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात दम असेल तर…”, नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 13:19 IST
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
धनत्रयोदशीला ‘या’ ३ राशींना राजयोगाचा फायदा! नशिबी गडगंज श्रीमंती, बॅंक बॅलन्स वाढणार तर तिजोरी धनाने भरून जाईल…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
वर्ध्यात तयार केलेल्या पुलाची अहमदाबादमध्ये उभारणी, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील १० वा स्टील पूल उभारला
Amazon Fires Palestinian Software Engineer : ॲमेझॉनने पॅलेस्टिनियन अभियंत्याला कामावरून काढलं; मायक्रोसॉफ्ट कनेक्शन आलं समोर; सांगितलं ‘हे’ कारण