scorecardresearch

रेसिपी

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या रेसिपी (Recipe) या सदरामध्ये तुम्हाला पारंपरिक खाद्यपदार्थांच्या रेसिपी आणि पाश्चात्त्य पदार्थांच्या नवीन रेसिपी वाचायला मिळतील. खवय्या लोकांसाठी येथे नवनवीन रेसिपी उपलब्ध आहेत. तुम्हाला नवनवीन पदार्थ चाखण्याची अथवा स्वयंपाक करण्याची आवड असेल, तर हे सदर तुमच्यासाठीच आहे. आजच्या काळात गृहिणींना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावे लागते. मग अशा वेळी सकाळच्या नाश्ता आणि जेवणासाठी झटपट काय करता येईल याची चिंता त्यांना सतावत असते किंवा मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक व चटपटीत, असे काय करता येईल, असा प्रश्न पडतो. अशा वेळी तुम्हाला आमच्या रेसिपी सदरात झटपट तयार होणाऱ्या आणि पौष्टिक रेसिपींबाबत माहिती मिळेल.


तसेच अनेकांचा आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पदार्थ खाण्याकडे कल असतो. अशा लोकांसाठी पौष्टिक रेसिपीदेखील दिल्या आहेत; ज्या नक्कीच फायदेशीर ठरतील. तसेच अनेकांना चटपटीत, मसालेदार पदार्थ खायला आवडतात अशा खाद्यप्रेमींसाठीही अनेक प्रकारच्या चाटच्या रेसिपी येथे दिल्या आहेत.


पुरणपोळी, मोदक, पाटवडी, वडीरस्सा, सावजी मटन, तांबडा-पांढरा रस्सा, मासे, अंडी, चिकन अशा पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींपासून वडापाव, मिसळपाव, शेव भाजी, इडली, डोसा यांसारख्या अनेक चमचमीत पदार्थांच्याही रेसिपी येथे दिल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील खाद्यसंस्कृती तुम्हाला येथे जाणून घेता येईल.


Read More
Khube Clams fish recipe in marathi kokani nonveg recipe in marathi
आगरी कोळी पद्धतीचं पावसाळ्यात मिळणाऱ्या खुब्यांचं कालवण; झणझणीत रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

चला तर मग पावसाळ्यात केला जाणारा खास बेत म्हणजेच,खुब्यांचं कालवणाची रेसिपी करुयात.

corn pakoda recipe
संध्याकाळच्या नाश्त्याचा खास बेत! सुपरटेस्टी क्रिस्पी ‘बेबी कॉर्न भजी’, चटपटीत चवीने पावसाची मज्जा होईल दुप्पट, पाहा VIDEO

तुम्ही जर हटके पण हेल्दी भजीच्या शोधात असाल तर तुम्ही सुपरटेस्टी क्रिस्पी ‘बेबी कॉर्न भजी’ नक्की ट्राय करू शकता.

Sandaga Bhaji Recipe
8 Photos
ऑफिस डब्यासाठी बनवा सोपी,रस्सेदार ‘सांडग्यांची भाजी’ ; वाचा सोपी रेसिपी

Sandage Bhaji Recipe : कधी घरात भाजी नसली आणि तुमच्याकडे सांडगे असतील तर तुम्ही सांडग्यांची भाजी बनवू शकता. सांडगे बनवण्यासाठी…

Tondali Bhaji recipe in marathi
9 Photos
ऑफिस, शाळेच्या डब्यासाठी काय बनवायचं? कोणती भाजी द्यायची? मग ‘ही’ बघा सोपी रेसिपी

Tondalichi Bhaji Recipe : तर तुम्हाला एखादी नवीन भाजी डब्याला द्यायची असेल. तर आम्ही तुमच्यासाठी खास पर्याय घेऊन आलो आहोत.

How to make Kothimbir Vadi
8 Photos
सोप्या पद्धतीने कशी बनवायची कोथिंबीर वडी? ‘ही’ बघा सोपी रेसिपी

Kothimbir Vadi Recipe : आज आपण थोड्या खास टिप्ससह कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची हे पाहणार आहो. चला तर पाहुयात…

akkha masoor recipe marathi
9 Photos
सकाळी १० मिनिटात करा ‘मसूर डाळीची भाजी’; वाचा टिफिनसाठी बेस्ट, सोपी रेसिपी

Masur Bhaji Recipe : सकाळी उठायचा आपल्यातील प्रत्येकालाच कंटाळा येतो. त्यातच सकाळचा मोबाईलमध्ये वाजलेला अलार्म बंद करून आपण पुन्हा झोपलो…

Tomato rassam recipe in marathi monsoon recipe in marathi soup recipe
पावसाळा स्पेशल कटाचं टोमॅटो रस्सम; लालबुंद रसरशीत अस्सल रस्समची ही घ्या परफेक्ट रेसिपी

भारतातल्या घराघरांमध्ये फक्त नाश्त्यालाच नाही तर दोन्ही वेळच्या जेवणांमध्येही आवडीनं खाल्ले जाते. चला तर मग टॉमेटो रस्सम करण्याची सोपी कृती…

Healthy soup recipe for monsoon mushroom soup recipe in marathi
सर्दी – खोकला मिनिटांत होईल छुमंतर; पावसाळ्यात प्या मस्त गरमागरम क्रिम गार्लिक मशरूम सूप; लगेच नोट करा सोपी मराठी रेसिपी

पावसाळ्याच्या दिवसात सूप प्यायल्यानं घश्याला आराम मिळतो आणि सर्दी-खोकल्याच्या त्रासापासूनही लांब राहता येतं. चला तर मग जाणून घेऊया हा क्रिम…

kanda bhaji recipe in marathi
पावसात चहासोबत ‘ही’ वेगळ्या पद्धतीची कांदा भजी नक्की ट्राय करा; हॉटेलस्टाइल जबरदस्त ट्रिक, भजी होतील खमंग,पाहा झटपट रेसिपी

घरी कांदा भजी घरी ट्राय करून पाहिली की, हॉटेलसारखी चव भज्यांना येत नाही. त्यांना मऊपणा येतो. आजा ही रेसिपी पाहा…

how to eat ice apple benefits
7 Photos
Ice Apple : बर्फासारखे दिसणारे ‘हे’ फळ उन्हाळ्यातही देईल थंडावा! त्याची सरबत, स्मुदी, खीर, चाट बनवा, ही घ्या रेसिपी

How to Eat Ice Apple: ताडगोळ्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करतात.

Benefits of eating jackfruit seeds
5 Photos
चविष्ट, रसरशीत फसणाची भाजी कशी बनवायची? एकदम सोपी रेसिपी जाणून घ्या!

शाकाहारी लोकांचे मांस म्हणून ओळखले जाणारे फणस जर मसालेदार आणि रसाळ पद्धतीने शिजवले तर ते खाल्ल्यानंतर सर्वांनाच बोटे चाटायला भाग…

Homemade Kairicha Gulamba
Video : वर्षभर टिकणारा गुळंबा कसा बनवायचा? बुरशी लागू नये म्हणून काय करावे, पाहा व्हिडीओ

How to Make Kairicha Gulamba : गुळंबा कसा बनवायचा, आणि त्याला बुरशी लागू नये म्हणून काय करावे, याविषयी आज आपण…

संबंधित बातम्या